Category महाराष्ट्र

सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांच्या प्रश्नातून राज्यातील २.३१ लाख शेतकऱ्यांना दिलासा

सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांना रेकॉर्डवर आणण्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी उपस्थित केलेल्या सिंधुदुर्गातील प्रश्नामुळे राज्यस्तरावर व्यापक निर्णय सिंधुदुर्ग देवस्थान इनाम,कबुलायतदार गावकर, व वतन जमिनींसाठी विशेष कार्यवाही मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फार्मर आइडी, ॲग्रीस्टॅक तसेच महसूल…

देवगडमधील गुरांच्या कोंडवाड्याचे उद्या १३ ऑगस्टला उद्घाटन

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार लोकार्पण; मोकाट गुरांच्या व्यवस्थापनाचा प्रश्न मार्गी लागणार देवगड : देवगड नगरपंचायतीच्या वतीने नव्याने उभारण्यात आलेल्या गुरांच्या कोंडवाड्याचे उद्घाटन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते गुरुवारी, दि.…

कुडाळ मधील ‘नमो उद्याना’ची समितीकडून विभागस्तरीय तपासणी

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीला नमो उद्यानासाठी निधी प्राप्त झाला होता. हे नमो उद्यान उभारून त्याचे परीक्षण करून विभाग स्तरावर त्याचे परीक्षण करण्याचे शासनाचे निर्देश होते. त्याप्रमाणे कुडाळमध्ये परीक्षण समिती दाखल झाली. त्यांनी कुडाळ नगरपंचायतीच्या नमो उद्यानाचे परीक्षण केले. या परीक्षण…

जलक्रीडा व्यवसायासाठी नोंदणी अनिवार्य; सुरक्षेच्या नियमांशी तडजोड नाही!

१ सप्टेंबरपासून जलक्रीडा हंगामाला सुरुवात; २०२६-२७ हंगामापूर्वी संयुक्त मार्गदर्शन कार्यशाळेत प्रशासनाचा इशारा सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात १ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या जलक्रीडा हंगामाच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टीवरील जलक्रीडा व्यवसाय अधिकृत, सुरक्षित आणि नियमबद्ध पद्धतीने चालविण्यासाठी सर्व व्यावसायिकांनी पर्यटन संचालनालयाकडे अधिकृत नोंदणी करणे बंधनकारक आहे,…

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या ‘प्लॅस्टिक बंदी’ कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा

जिल्ह्यात प्लॅस्टिक राष्ट्रध्वजांचे उत्पादन, साठवण, वितरण अथवा विक्री होत असल्यास संबंधितांवर त्वरित कारवाई करा : हिंदू जनजागृती समितीची मागणी मालवण : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी शासनाच्या ‘प्लॅस्टिक बंदी’ कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. जिल्ह्यात प्लॅस्टिक राष्ट्रध्वजांचे उत्पादन, साठवण,…

कर्ज उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवत ५१.८१ लाखाची आर्थिक फसवणूक

मुख्य संशयित शुभम कृष्णात देशमुख याला अटक ; सात दिवसांची पोलीस कोठडी मालवण : कर्ज उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवत मालवण येथील भारती घारकर यांची तब्बल ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी मुख्य संशयित आरोपी शुभम कृष्णात…

बांगीवाडा येथील रस्त्यावर पाण्याचे साम्राज्य ; नागरिकांचे हाल

नगरपालिकेने तात्काळ पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना कराव्यात : मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांची मागणी मालवण : शहरातील बांगीवाडा येथील समर्थ वैभव कॉम्प्लेक्स समोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचत असून यामुळे वाहनधारक व येथील स्थानिक व्यवसायिकांना त्रास होत आहे. त्यामुळे…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात कणकवली विधानसभेची १४ ऑगस्टला भव्य तिरंगा रॅली

कासार्डे ब्रिज ते तरळा एसटी स्थानकापर्यंत निघणार रॅली; युवा,महिला, माजी सैनिकांसह ग्रामस्थ मोठ्या सहभागी होणार कणकवली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या अभियानांतर्गत कणकवली विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार, १४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०…

हुमरमळा वालावल येथील शाळकरी मुलीची आत्महत्या ; माजी आ. वैभव नाईक यांनी केले कुटुंबियांचे सांत्वन

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील हुमरमळा वालावल गाळवणवाडी येथील कु. युगा उमेश कानडे या १५ वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीने रविवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे कानडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून माजी आमदार वैभव नाईक यांनी मंगळवारी उमेश कानडे…

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मालवण लायन्स क्लबचे वृक्षारोपण

धुरीवाडा सेवांगण परिसरात वृक्षारोपण ; अध्यक्ष सहदेव बापर्डेकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती मालवण : वाढते प्रदूषण, बदलते हवामान आणि दिवसेंदिवस होत असलेला पर्यावरणाचा ऱ्हास लक्षात घेता वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन ही काळाची गरज बनली आहे. याच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत लायन्स क्लब…

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत २८२ शिक्षक पदांची भरती

पवित्र प्रणालीद्वारे भरती प्रक्रिया; १३ ऑगस्टपर्यंत प्राधान्यक्रम लॉक करण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी (जिमाका) : पवित्र प्रणालीमार्फत सन 2025-26 साठी महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षक पदभरतीची प्रक्रिया सुरू आहे. ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025’मध्ये प्राप्त गुणांच्या आधारे…

असलदे पोलीस पाटील पदाचा पदभार नांदगाव पोलीस पाटीलांकडे द्यावा

रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी कणकवली : कणकवली तालुक्यातील असलदे गावातील गेल्या २ वर्षापासून रिक्त असलेले पोलीस पाटील पद,कोतवाल पदांवर नियुक्ती करण्यात यावी. असलदे गावाचा पोलीस पाटील पदाचा पदभार नांदगाव पोलीस पाटील यांच्याकडे देण्यात यावा,…

error: Content is protected !!