रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश; YBITमध्ये ४१ युनिट रक्त संकलित

सावंतवाडी : यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (YBIT), सावंतवाडी येथील डिग्री विभागात राष्ट्रीय सेवा योजना (NSS) युनिटच्या पुढाकाराने नुकतेच रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराला विद्यार्थी तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महाविद्यालयातील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून…










