दिवाळीच्या सुट्टीत मालवण हाऊसफुल्ल!

पर्यटकांच्या गर्दीने समुद्रकिनारे फुलले; पर्यटन व्यवसायाला सुगीचे दिवस! मालवण | कुणाल मांजरेकर दिवाळीचा सण, सुट्ट्यांचा आनंद आणि कोकणच्या निसर्गसौंदर्याची भुरळ! या तिन्ही गोष्टींचा संगम साधत पर्यटकांनी यंदाच्या दिवाळी सुट्टीत मालवणकडे मोठी धाव घेतली आहे. पर्यटकांच्या गर्दीने मालवण नगरी अक्षरशः गजबजून…










