लाईटहाऊस जलसफरीचा प्रश्न थेट आ. निलेश राणेंच्या दारी; अधिकाऱ्यांशी चर्चा, काही प्रश्न मार्गी!

गणेश चतुर्थीनंतर मुंबईत वरिष्ठ बंदर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक; पर्यटन व्यवसायिकांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडग्यासाठी पाठपुरावा मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाईटहाऊस जलसफर व्यवसायिकांच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा लाईटहाऊस जलसफर संघर्ष समितीचे पदाधिकारी तसेच शेकडो जलसफर व्यवसायिकांनी शुक्रवारी आमदार निलेश राणे…










