सा. बां. उपअभियंता अजित पाटील यांचा राज्य शासनाकडून सन्मान

उल्लेखनीय कामगिरीबाबत शासनाकडून प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर : मंत्री महोदयांच्या उपस्थितीत लवकरच होणार पुरस्कार वितरण मालवण : सार्वजनिक बांधकाम विभागातील उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन २०२४-२०२५ या कालावधीसाठी देण्यात येणारे पुरस्कार शासनाच्या वतीने जाहीर करण्यात…










