Category महाराष्ट्र

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील “दशावतार नाट्यमंडळांना भेडसावणाऱ्या समस्या शासन दरबारी” : आ. प्रमोद जठार यांचा पुढाकार

सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडे दशावतार कलाकार व नाट्यमंडळांच्या विविध समस्या व मागण्यांबाबत आ. जठार यांचे निवेदन : दशावतार कलाकारांना मिळणार शासनाचे अधिकृत ओळखपत्र मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारंपरिक दशावतार कलेच्या जतन व संवर्धनासाठी बुधवारी मंत्रालय येथे राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री…

सावंतवाडीत काँग्रेसचा ‘एल्गार’ ; आ. दिपक केसरकरांच्या राजीनाम्याची मागणी

वाढती महागाई, बेरोजगारी, स्थानिक प्रश्नांकडे होत असलेले दुर्लक्ष आणि विविध वादग्रस्त प्रकरणांच्या निषेधार्थ काँग्रेसचा मोर्चा सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आमदार दीपक केसरकर यांच्या विरोधात बुधवारी सावंतवाडीत भव्य मोर्चा काढण्यात आला. वाढती महागाई, बेरोजगारी, स्थानिक प्रश्नांकडे होत असलेले…

मालवण येथे १३ जूनला “समुद्ररक्षक संमेलन २०२६”

सेवांगणच्या दादा शिखरे सभागृहात आयोजन मालवण : समुद्र संवर्धन, किनारी पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकास या विषयांवर व्यापक जनजागृती करण्याच्या उद्देशाने बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण, सागरशक्ती (Oceans and People), वनशक्ती, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, युथ बिट्स फॉर क्लायमेट, मालवण…

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ मधील अँग्रिस्टँक फार्मर ID सक्ती शिथिल करण्यात यावी

जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांची सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांच्याकडे मागणी सिधुनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांना पत्र पाठवून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना…

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चर द्विवार्षिक निवडणूक : प्रगती पॅनलचा विकासाचा निर्धार

मालवण : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चरच्या सन २०२६ ते २०२८ या कालावधीसाठी होणाऱ्या द्विवार्षिक निवडणुकीत कोकण विभागाच्या सर्वांगीण औद्योगिक, व्यापारी व कृषी विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने “प्रगती पॅनल” मैदानात उतरले आहे. “विकास कोकणचा, निर्धार प्रगती पॅनलचा” हे…

दत्ता सामंत यांच्या माध्यमातून चिंदर गावात १४ नव्हे तर १६ विकासकामे स्वखर्चाने!

शिवसेना विभागप्रमुख संतोष कोदे यांनी पं. स. सदस्य दिपक सुर्वे यांना दिली कामांची यादीच : गटनेते पदाचाच नाही तर पं. स. सदस्यत्वाचाच राजीनामा द्या १५ लाख शासन निधीतून स्वतःच्या एका घराकडे जाण्यासाठी रस्ता बनवणाऱ्या दीपक सुर्वे यांना जनतेशी काहीच देणे…

Sawantwadi | भोसले नॉलेज सिटीत सीईटी सेलचा ‘विभागीय सुसंवाद २०२६’ उत्साहात

केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थी-पालकांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन : विविध अभ्यासक्रमांच्या करिअर संधींची सविस्तर माहिती सावंतवाडी : महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्ष, मुंबई यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (CAP) संदर्भातील विभागीय सुसंवाद कार्यक्रम मंगळवारी यशवंतराव…

सुकळवाडच्या दुर्वा निलेश बांदेकरची नेपाळमध्ये ‘सुवर्ण भरारी’

आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सुवर्णपदक ; सुकळवाड गावच्या शिरपेचात मानाचा तुरा मालवण : मालवण तालुक्यातील सुकळवाड गावची सुकन्या तसेच आंबोली सैनिक स्कुलची विद्यार्थिनी कु. दुर्वा निलेश बांदेकर हिने नेपाळ काठमांडू येथे पार पडलेल्या १७ व्या आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियन स्पर्धा २०२६ मध्ये…

राज्य म्हणजे प्रजा हा मंत्र घेऊन अहिल्याबाई होळकर यांनी लोककल्याणाला प्राधान्य दिलं : प्रथमेश इंगळे

ऑल इंडिया धनगर समाज महासभा आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त युवा नेते प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते पूजा संपन्न अक्कलकोट : १८ व्या शतकात राज्य करणाऱ्या अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या कारकिर्दीत धर्मशाळा, घाट, विहिरी, तळी आणि मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी अमाप…

… अन्यथा दत्ता सामंत यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा

चिंदर पं. स. सदस्य तथा भाजपाचे गटनेते दिपक सुर्वे यांचे आव्हान  मालवण : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी चिंदर गावात स्वखर्चातून केलेल्या १४ विकास कामांवरून भाजप शिवसेनेत शाब्दिक द्वंद्व सुरु झाले आहे. भाजपचे पंचायत समिती गटनेते दीपक सुर्वे यांनी दत्ता…

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गा साठी ३१ मे ची डेडलाईन चुकली : गडकरीचा आता नवा मुहूर्त 

नवी दिल्ली : बहूप्रतीक्षित मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाचे अद्यापही रखडले असून कणकवली येथील भाजप खासदार नारायण राणे यांच्या १० एप्रिल रोजी झालेल्या अमृत महोत्सवी वाढदिवस सोहळ्यात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ३१ मे पर्यंत हा महामार्ग पूर्ण…

४१ व्या युथ स्टेट बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा संघाची निवड चाचणी

१ जानेवारी २०१० नंतर जन्म झालेल्या इच्छुक खेळाडूंनी १२ जूनपर्यंत नावे नोंदवण्याचे आवाहन मालवण : महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या “सीएम चषक” ४१ व्या युथ स्टेट बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनच्या…

error: Content is protected !!