Category महाराष्ट्र

कुंभारमाठ येथे युवतीचा गळफास लावलेल्या स्थितीत मृतदेह

मालवण : तालुक्यातील कुंभारमाठ जरीमरी नजिक नाजिया सनाऊला खान या २० वर्षीय युवतीचा घराच्या मागील बाजूस असलेल्या आंब्याच्या झाडाला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आल्याची घटना शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली. तीने आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त…

दांडेश्वर मंदिर ते पद्मगड दरम्यान खाली आलेली धोकादायक वीज वाहिनी सुस्थितीत करणार

महावितरणचे अभियंता सचिन मेहेत्रे यांची ग्वाही ; स्थानिक नगरसेविका अन्वेशा आचरेकर यांनी वेधले लक्ष मालवण : शहरातील दांडी किनाऱ्यावर दांडेश्वर मंदिर ते पद्मगड दरम्यान खाली आलेल्या धोकादायक विजवाहिनीबाबत स्थानिक व्यवसायिक, पर्यटक आणि मच्छिमारानी स्थानिक नगरसेविका तथा महिला व बालकल्याण सभापती…

व्हिएतनाम व कंबोडियातील काजू प्रक्रिया उद्योगांचा अभ्यास करून अत्याधुनिक स्वयंचलित काजू प्रक्रिया उद्योग उभे करणार

मुंबईतील काजू परिषद संचालक मंडळ बैठकीत निर्णय : शासन नियुक्त तज्ञ संचालक मनीष दळवी यांची उपस्थिती सिंधुनगरी (प्रतिनिधी) राज्यात काजूची चांगली उत्पादन क्षमता असताना काजू प्रक्रियेसाठी आयात करावा लागतो. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्यात काजू उत्पादन वाढवणे आवश्यक आहे. त्यासाठी काजू…

मालवणात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय व केंद्र सरकार यांचे आयोजन मालवण : प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय व केंद्र सरकार यांच्या संयुक्त विद्यामाने देशभरात नशा मुक्ती भारत अभियान राबविण्यात येत असून मालवण शहरात या अभियानाचा शुभारंभ मालवण नगरपालिका येथे नगराध्यक्षा…

मालवण पं. स. मध्ये भाजपचा गट स्थापन

गटनेतेपदी दीपक सुर्वे तर उप गटनेतेपदी योजना कांबळी यांची निवड मालवण : मालवण पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या ६ सदस्यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे गट स्थापन करण्यात आला आहे. या गटाच्या गटनेते पदी दीपक सुर्वे यांची तर उपगटनेते पदी योजना…

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची १६ मार्चला तर पंचायत समिती सभापती, उपसभापती पदाची ९ मार्च होणार निवड

सिंधुदुर्गनगरी (जिमाका):- जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्यानंतर जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुका सोमवारी ९ मार्च रोजी दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आल्या आहेत. तर जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी १६ मार्च रोजी दुपारी…

ठाकरे शिवसेनेच्या वतीने जि. प., पं. स. निवडणुकीतील सर्व उमेदवारांचा कुडाळात सन्मान

माजी आ. वैभव नाईक, परशुराम उपरकर यांची प्रमुख उपस्थिती काही निवडणूका जिंकण्यापेक्षा लढण्यासाठी असतात, आपल्या लढवय्या उमेदवारांनी निवडणूक लढण्याची हिंम्मत दाखवली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन : वैभव नाईक कुडाळ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कुडाळ तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक…

आरोग्य सभापतींनी घेतलं मनावर ; भल्या सकाळीच नगरपालिकेत धडक

सफाई कर्मचाऱ्यांच्या कामाचा घेतला आढावा ; अनेकांची भंबेरी स्वच्छता निरीक्षक कधी मनावर घेणार ? उपस्थित होतोय सवाल मालवण | कुणाल मांजरेकर मालवण नगरपालिकेच्या आरोग्य व स्वच्छता समिती सभापती पदाचा काटेरी मुकुट परिधान केल्यानंतर झालेल्या पालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी आरोग्य…

मालवण शहर विकासासाठी नगरोत्थान मधून १ कोटींचा निधी

नगराध्यक्षा ममता वराडकर यांची माहिती ; खा. नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आ. निलेश राणे, दत्ता सामंत यांचे मानले आभार मालवण | कुणाल मांजरेकर खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून आणि शिवसेना जिल्हाप्रमुख…

अशोक सावंत यांनी घेतली खा. नारायण राणेंची भेट

जिल्ह्यातील विविध विषयांवर तासभर चर्चा : राणेसाहेब लवकरच जिल्ह्यात येणार – श्री. सावंत यांची माहिती मालवण : भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांनी बुधवारी खासदार नारायण राणे यांची त्यांच्या मुंबईतील अधिश निवास स्थानी भेट घेतली. यावेळी तासभर झालेल्या चर्चेत जिल्ह्यातील…

सिंधुदुर्ग जिल्हा बँक लिपिक भरती ; बँकेकडून महत्वपूर्ण निवेदन प्रसारीत

काही उमेदवारांच्या मनातील सर्व गैरसमज दूर करण्यासाठी परीक्षा केंद्रांची सविस्तर माहिती केली जाहीर ; जिल्हा बँकेच्या भरतीतील पारदर्शकपणा समोर मालवण : शेतकऱ्यांची हक्काची बँक म्हणून नावलौकिक मिळवलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने लिपिक पदाच्या भरती प्रक्रियेच्या निमित्ताने बँक कामकाजातील पारदर्शकपणा दाखवून दिला…

कुडाळ व सिंधुदुर्गनगरी बस स्थानकांच्या परिसराचा कायापालट होणार !

आमदार निलेश राणे यांच्या मागणीनुसार परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून ५ कोटींचा निधी मंजूर मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मध्यवर्ती असलेल्या कुडाळ बस स्थानक व सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालयातील बस स्थानक परिसरात असलेल्या सोई सुविधांच्या अभावामुळे प्रवाशांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत होता.…

error: Content is protected !!