दुष्काळाच्या झळा मच्छीमारांपर्यंत; मंत्री नितेश राणे थेट मराठवाड्यातील तलावांवर

शिवणाटाकळी, राजेवाडी आणि सोमठाणा तलावांची पाहणी; नुकसानग्रस्त मच्छीमारांच्या पंचनाम्याचे निर्देश, गाळ काढण्यासह संवर्धन तलावाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आदेश छत्रपती संभाजीनगर/जालना राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा मत्स्यव्यवसायावर झालेला परिणाम प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सोमवारी छत्रपती संभाजीनगर…










