Category महाराष्ट्र

मालवण अपडेट : शिवसेनेच्या हक्काच्या बालेकिल्ल्यातून महायुतीच्या विजयाचा श्री गणेशा !

आडवली मालडी जिल्हा परिषद गटातून सौ. सोनाली घाडीगांवकर तर शिरवंडे पं स. गणातून दीपक चव्हाण विजयी मालवण | कुणाल मांजरेकर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी येथील शासकीय तंत्र निकेतन मध्ये सुरु आहे. या निवडणुकीत शिवसेनेच्या हक्काच्या आडवली मालडी विभागातून…

मालवणात आंगणेवाडी यात्रेसाठी मोफत बससेवेचा शुभारंभ

शिवसेना नगरसेविका पूनम चव्हाण यांची आई भराडी चरणी सेवा मालवण : आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची वार्षिक जत्रा आज भक्तिमय वातावरणात संपन्न होत आहे. या यात्रेनिमित्त मालवण शहरातील प्रभाग ४ च्या शिवसेना नगरसेविका तथा पालिकेतील गट नेत्या सौ. पूनम चव्हाण…

भक्तांच्या हाकेला धावून जाणारी आई भराडी…

…. कुणाल मांजरेकर आंगणेवाडी…. मालवण शहरापासून अवघ्या १५ किमी अंतरावर वसलेली मसुरे गावाची एक छोटीशी वाडी. पण आज या वाडीची महती केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर सातासमुद्रापार पोहोचली आहे. यासाठी निमित्त आहे, भक्तांच्या हाकेला धावून जाणाऱ्या आई भराडी देवीची वार्षिक जत्रा!आज…

जिल्ह्याची अर्थव्यवस्था बळकटीकरणात महिला बचत गटांचाही खारीचा वाटा

अतुल काळसेकर यांचे प्रतिपादन ; सिंधुदुर्ग जिल्हा बँक व नाबार्डच्या वतीने आंगणेवाडीत बचत गटांच्या उत्पादीत मालाच्या प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचा शुभारंभ मालवण | कुणाल मांजरेकर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बचत गट चळवळ कार्यरत असून जिल्हा बँक व नाबार्ड च्या माध्यमातून मागील…

जिल्हा परिषद, पंचायत समितीवर महायुतीचाच भगवा फडकणार

भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांचा विश्वास ; विरोधकांचा सुफडा साफ होण्याचाही केला दावा मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय पटलावर महायुतीने आपले वर्चस्व अधोरेखित केले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने कुंभारमाठ येथील मतदान केंद्रावर महायुतीच्या स्थानिक नेत्यांनी…

विरोधकांची नाही जनतेशी नाळ, त्यांना फक्त सत्तेची हाव ; अशा लोकांना ‘क्लीन बोल्ड’ करायची हीच ती वेळ !

भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांचे मतदारांना आवाहन : सिंधुदुर्गात सर्वच ठिकाणी महायुतीचे उमेदवार विजयी होणार असल्याचा ठाम विश्वास  मालवण : केंद्र, राज्य आणि जिल्ह्यात महायुती सक्षमपणे काम करीत असल्याने सिंधुदुर्गात सर्वच ठिकाणी महायुतीचे उमेदवार विजयी होणार असल्याचा ठाम विश्वास…

किर्लोस गाव ‘शिवसेनामय’ ; महायुतीच्या उमेदवार सौ. सोनाली सुनील घाडीगावकर यांचा प्रचाराचा झंझावात

केवळ सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन ‘विश्वाची सफर’ करण्याची स्वप्ने धुळीला मिळणार : विजयाचा गुलाल शिवसेना महायुतीच उधळणार शिवसेना जिल्हा सचिव गणेश बाक्रे यांसह महायुती पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास ; किर्लोस गावात भव्य प्रचार रॅली मालवण : आडवली-मालडी जिल्हा परिषद…

आडवली मालडी विभाग | पराभव दृष्टीक्षेपात, उबाठा गटाच्या पायाखालची वाळू घसरली…

पडद्याआड राहून श्रावण गावची बदनामी करणाऱ्या समाजकंटकांची पोलिस व निवडणूक विभागाकडे तक्रार करणार : सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी मांडली भुमिका आडवली मालडी मतदार संघातील सुज्ञ जनता बदनामीचे उत्तर मतपेटीतून देणार : महायुतीच्या उमेदवार सौं. सोनाली सुनील घाडीगांवकर यांचा विजय…

आचरा, चिंदर विभागात महायुतीचा झंझावात ; तीनही उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास

आचरा पं. स. उमेदवार गणेश तोंडवळकर, चिंदर पं. स. उमेदवार दिपक सुर्वे तसेच जि. प. उमेदवार वर्षा सांबारीना प्रचारात उस्फुर्त प्रतिसाद मालवण : आचरा जिल्हा परिषद मतदार संघात पंचायत समितीचे शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार गणेश तोंडवळकर, चिंदर पंचायत समिती उमेदवार…

आडवली मालडी जिल्हा परिषदेत महायुतीचा एकसंघ प्रचार

मतदार संघात सौ. सोनाली घाडीगांवकर यांच्या प्रचाराचा धुरळा ; विरोधक भुईसपाट मालवण | कुणाल मांजरेकर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका अखेरच्या टप्प्यात आल्या आहेत. आडवली मालडी जिल्हा परिषद विभागात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपी आय महायुतीकडून सौ. सोनाली सुनील घाडीगांवकर…

वराड पंचायत समिती मतदारसंघात महायुतीला उत्स्फूर्त प्रतिसाद

विकासाचा दृष्टिकोन पाहता जनतेचा माधुरी मसुरकर व संतोष साटविलकर यांना वाढता पाठिंबा मालवण : मालवण तालुक्यात पंचायत समिती व जिल्हापरिषद निवडणुकीत महायुतीचाच बोलबाला सर्वत्र दिसून येत आहे. महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील असा ठाम विश्वास व्यक्त केला जात आहे. वराड…

सुकळवाड पं. स. मतदार संघात भाजपा महायुतीच्या संतोष गावडे यांना जनतेचा वाढता पाठिंबा

प्रचारात जनतेचा मिळतोय सर्वच ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद  मालवण : जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुकळवाड पंचायत समिती मतदार संघाचे भाजपा महायुतीचे संतोष दत्तात्रय गावडे हे उच्चशिक्षित आणि अभ्यासू व्यक्तिमत्व निवडणूक रिंगणात आहेत. महायुतीच्या माध्यमातून त्यांचा गावागावात प्रचार सुरु असून मतदारांचा…

error: Content is protected !!