Category महाराष्ट्र

सा. बां. विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांना राज्य शासनाचा पुरस्कार

सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन लवकरच होणार सन्मान मालवण | कुणाल मांजरेकर सार्वजनिक बांधकाम विभागातील उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन २०२४-२०२५ या कालावधीसाठी देण्यात येणारे पुरस्कार शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले. यामध्ये तांत्रिक संवर्ग (स्थापत्य)…

तारकर्ली पर्यटन विकास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवृत्त युद्धनौका गुलदारला भेट 

आंतरराष्ट्रीय जल पर्यटन प्रकल्पासाठी प्रयत्न केलेल्या सर्वांचे मानले आभार, संस्थेकडून कृतज्ञता व्यक्त… मालवण : तारकर्ली पर्यटन विकास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी विजयदुर्ग बंदरात उभ्या असलेल्या निवृत्त युद्धनौका गुलदारला भेट दिली. कोकणातील पर्यटन क्षेत्राला चालना मिळावी यासाठी सिंधुदुर्गातील निवती येथील समुद्र तळाशी…

सा. बां. उपअभियंता अजित पाटील यांचा राज्य शासनाकडून सन्मान

उल्लेखनीय कामगिरीबाबत शासनाकडून प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर : मंत्री महोदयांच्या उपस्थितीत लवकरच होणार पुरस्कार वितरण मालवण : सार्वजनिक बांधकाम विभागातील उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन २०२४-२०२५ या कालावधीसाठी देण्यात येणारे पुरस्कार शासनाच्या वतीने जाहीर करण्यात…

सुकळवाड ग्रामपंचायत कार्यालयात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ 

मालवण : मालवण तालुक्यातील सुकळवाड ग्रामपंचायत कार्यालयात बुधवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा करत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांनी या कार्यक्रमात मार्गदर्शन करत ग्रामस्थांना विविध शासकीय योजनांची माहिती दिली. तसेच…

एसटी प्रवाशांना दर्जेदार सोयी सुविधा देणार…

सार्वजनिक उपक्रम समितीच्या बैठकीत MSRTC च्या धोरणात्मक कामकाजावर चर्चा  समिती अध्यक्ष आ. राहुल कुल यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत आमदार निलेश राणे यांनी मांडले महत्वपूर्ण मुद्दे मुंबई : सार्वजनिक उपक्रम समितीची महत्त्वपूर्ण बैठक बुधवारी विधान भवनात पार पडली, या बैठकीत MSRTC च्या…

‘स्वस्थ नारी, सशक्त परिवारा’मुळे महिलांचे आरोग्य सदृढ होईल…

पालकमंत्री नितेश राणे यांना विश्वास : कणकवली उपजिल्हा रुग्णालयात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा पंधरवड्याचे आयोजन  कणकवली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्ताने सिंधुदुर्ग…

आगामी निवडणुका एकजुटीने जिंकण्याचा भाजपचा  निर्धार

आचरा आणि आडवली जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपची बैठक संपन्न ; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त वृक्ष लागवड मालवण : आचरा जिल्हा परिषद आणि आडवली जिल्हा परिषद मतदार संघातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत पालकमंत्री नितेश राणे यांच्या…

आपण जनतेचे सेवक, जनतेला न्याय देणे हे आपले पहिले कर्तव्य …

सेवा पंधरवड्याच्या शुभारंभ प्रसंगी पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन ८९ आरोग्य सेविकांना नेमणूक प्रमाणपत्र : प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत चावी वाटप सिंधुदुर्गनगरी : आपण जनतेचे सेवक आहोत. जनतेला न्याय देणे हे आपले पहिले कर्तव्य आहे. अधिकाऱ्यांमध्ये काम करण्याची इच्छाशक्ती असेल…

एम.आय.टी.एम अभियांत्रिकी महाविद्यालयात अँटी रॅगिंग जागृती कार्यक्रम संपन्न

दिवाणी न्यायाधीश ( व स्तर), सिंधुदूर्ग अवधूत देशिंगकर यांनी विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन ओरोस : जयवंती बाबू फाउंडेशन संचलित मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट अभियांत्रिकी महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार दिवाणी न्यायाधीश ( व स्तर), सिंधुदूर्ग…

रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन नव्या जेटींना मंजुरी

राजापुरातील देवाचेगोठणे, दापोलीतील उटंबर आणि मालवणातील पेंडूर येथे उभ्या राहणार नव्या जेटी मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून पर्यटन व मत्स्यव्यवसायाला मिळणार चालना कोकणच्या अर्थकारणाला मिळणार नवी दिशा; रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार रत्नागिरी : मत्स्यव्यवसाय व बंदरे खात्याचा कार्यभार…

मालवण तालुक्यात उद्या १८ सप्टेंबरला मर्चंट नेव्हीचे मोफत मार्गदर्शन 

स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, वराडकर हायस्कुल व ज्यू. कॉलेज कट्टा येथे मार्गदर्शन शिबिरे मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील विद्यार्थ्यांना करिअरच्या नवीन संधींबाबत मार्गदर्शन मिळावे या हेतूने रहेमान इन्स्टिट्यूट, नवी मुंबई यांची टीम मालवण येथे गुरुवार दि. १८ सप्टेंबर…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या सेवा पंधरवडा अभियानाचा शुभारंभ

सिंधुदुर्गनगरी (जिमाका वृत्तसेवा) सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराज अभियानांतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन ( १७ सप्टेंबर २०२५)ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती (२ ऑक्टोबर २०२५) या…

error: Content is protected !!