सोशल मीडियावरून महायुतीत गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न ; शिवसेनेने घेतली गंभीर दखल

संदेश प्रसिद्ध करणाऱ्यांवर कारवाई करा ; कुडाळ तालुकाप्रमुख विनायक राणे यांची कुडाळ पोलिसांकडे मागणी कुडाळ : आज kokan News या फेसबुक पेज वरून ‘2029च्या निवडणुकीत नितेश राणेंना गाडणार’ अश्या आशयाची बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. या बातमीची लिंक व्हाट्सएपवर व्हायरल…









