Category महाराष्ट्र

धुरीवाड्यातील “तो” धोकादायक पोल बदलला

ठाकरे शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी यांच्या मागणीची महावितरणकडून तात्काळ दखल मालवण : शहरातील सायबा हॉटेल नजिक विजेचा पोल अनेक दिवस धोकादायक स्थितीत असल्याकडे ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख बाबी जोगी यांनी महावितरणचे लक्ष वेधल्यानंतर तात्काळ हा विजेचा पोल बदलण्यात आला आहे. याबद्दल…

ओसरगाव टोलनाक्यावर सिंधुदुर्गवासियांना टोलपासून मुक्ती : पालकमंत्री नितेश राणेंची वाढदिवसानिमित्त मोठी भेट…

ओसरगाव टोलवर एमएच-०७ वाहनांना स्वतंत्र लेन, टोल संदर्भात सिंधुदुर्ग वासियांना दिलेला शब्द पालकमंत्री नितेश राणे यांनी केला पूर्ण  जिल्ह्यातील वाहनधारकांना कोणत्याही अडचणी शिवाय होणार प्रवास : व्यावसायिक वाहनांनाही ५० टक्के टोल माफी सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदरे विकास…

मराठी चित्रपट ‘कॅलक्युलेटर’च्या स्क्रिप्टचे पूजन व पोस्टर लाँच

अक्कलकोट येथील वटवृक्ष मंदिरात चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते झाला सोहळा अक्कलकोट : येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात सौम्या प्रोडक्शन प्रस्तुत आगामी मराठी चित्रपट कॅलक्युलेटर याचे स्क्रिप्ट पूजन आणि पोस्टर लाँच सोहळा नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. मंदिर समितीचे…

आ. निलेश राणे यांच्या प्रयत्नातून कुडाळ, मालवण मतदार संघात २.७० कोटींचा निधी मंजूर

मालवण, कुडाळ तालुक्यात समाज मंदिर इमारत बांधकाम व अंतर्गत सुविधा निर्मिती होणार सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या माध्यमातून १६ ठिकाणी विकासनिधी : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची माहिती मालवण : मालवण-कुडाळ तालुक्यातील १६ ठिकाणी समाज मंदिर इमारत बांधकाम व…

सागरी महामार्गावरील आठवडा बाजारामुळे वाहतुकीस अडथळा…

आठवडा बाजार पूर्ववत सोमवार पेठेतील मुख्य बाजारपेठेत न्या : मनसेने प्रशासनाचे वेधले लक्ष मालवण : कोरोना काळात तात्पुरत्या कालावधीसाठी सागरी महामार्गावर नेण्यात आलेला आठवडा बाजार गेली पाच वर्षे त्याचठिकाणी कायम आहे. या आठवडा बाजारामुळे दर सोमवारी वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण…

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी शासकीय बीएससी नर्सिंग महाविद्यालय मंजुर

केंद्र सरकारच्या योजनेत सिंधुदुर्ग जिल्ह्याला स्थान; प्रत्येक वर्गात १०० विद्यार्थी घेणार शिक्षण मुख्यमंत्र्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला दिले आरोग्य शिक्षणाचे नवे दालन : खा. नारायण राणे, पालकमत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश सिंधुदुर्ग : केंद्र पुरस्कृत नर्सिंग शिक्षण बळकटीकरणासाठी वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न…

मालवण एसटी आगाराला ५ जिजाऊ बसेस प्राप्त

आमदार निलेश राणे यांचा पाठपुरावा मालवण : मालवण बसस्थानकाच्या ताफ्यात ‘राजमाता जिजाऊ’ या नव्या पाच बसेस रविवारी दाखल झाल्या आहेत. आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यातून या बसेस उपलब्ध झाल्या असून यामुळे सर्वसामान्य प्रवाशांचा एसटीचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. यापुढे…

मालवणात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

शारीरिक आणि मानसिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी योग हा अत्यंत प्रभावी, सुलभ आणि शाश्वत उपाय : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे मालवण : आधुनिक धकाधकीच्या जीवनशैलीत शारीरिक आणि मानसिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी योग हा अत्यंत प्रभावी, सुलभ आणि शाश्वत उपाय आहे. योगामुळे शरीर…

यंदा वाढदिवस साजरा करणार नाही….

मंत्री नितेश राणे यांचा निर्णय ; आंबा, काजू पिकाचे नुकसान, लांबलेला पाऊस, पाणी टंचाई आणि दुष्काळाचे सावट यामुळे घेतला निर्णय आनंदोत्सवापेक्षा उद्भवलेल्या परिस्थितीचे भान राखणे अधिक महत्त्वाचे : कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेटायला न येता आपापल्या जिल्ह्यात ‘गो-सेवा’ करावी सिंधुदुर्ग | कुणाल…

मालवणातील धर्मांतरण प्रकरणाचा पोलीस तपास शून्य ?

सर्व माहिती, ठाव ठिकाणे देऊनही पोलीस म्हणतात, “फिर्याद द्या, गुन्हे दाखल करतो”…. उद्या सजग नागरिकांनी अवैध धंदे, दारू, मटका अड्ड्यांची माहिती दिली, तरी पोलिस नागरिकांना फिर्याद दाखल करायला सांगणार का ? मनसे तालुकाध्यक्षांचा सवाल मालवण | कुणाल मांजरेकर मालवण परिसरात…

डेरवण येथे घोरणाऱ्यांसाठी अनोखे उपचार शिबीर

७ ते २१ जुलै रोजी उपक्रम : उद्यापासून नावनोंदणी चिपळूण : डेरवण येथील बी. के. एल. वालावलकर रुग्णालयात ७ ते २१ जुलै या पंधरवड्यात घोरण्याचे निदान व उपचाराचे अनोखे शिबिर रुग्णालयाच्या इ.एन.टी विभागाने आयोजित केले आहे. हे शिबिर पंधरा दिवसांचे…

मालवण एसटी आगाराच्या ताफ्यात ५ जिजाऊ बसेस दाखल होणार

आमदार निलेश राणे यांचा पाठपुरावा मालवण : मालवण बस स्थानकाच्या ताफ्यात ‘राजमाता जिजाऊ’ या नव्या पाच बसेस दाखल होत आहेत. रविवार २१ जून पर्यत या बसेस मालवण बसस्थानकाच्या ताफ्यात दाखल होऊन प्रवाशांच्या सेवेत रुजू होतील. आमदार निलेश राणे यांच्या मागणी…

error: Content is protected !!