Category कोकण

कोकणी माणसाची बदनामी करताना लाज कशी वाटत नाही ?

भाजपा नेते निलेश राणेंचा माजी खा. विनायक राऊत यांना सवाल मालवण | कुणाल मांजरेकर खासदार नारायण राणे यांनी लोकसभा निवडणुकीत मतदारांना पैसे वाटून विजय मिळवल्याचा आरोप करणाऱ्या ठाकरे गटाचे नेते, माजी खासदार विनायक राऊत यांच्यावर भाजपा नेते निलेश राणे यांनी…

मालवणात नवनियुक्त शिक्षकांचे स्वागत !

आदर्श सेवाकार्यातुन नावलौकिक प्राप्त करा ; गटशिक्षणाधिकारी संजय माने यांचे प्रतिपादन मालवण : शासनाच्या शिक्षक भरतीतून मालवण तालुक्यातील नवनियुक्त ८८ शिक्षकांचे स्वागत तसेच मार्गदर्शन कार्यशाळा मालवण पंचायत समिती शिक्षण विभाग रघुनाथ देसाई सभागृह येथे संपन्न झाली. यावेळी नवनियुक्त शिक्षकांचा शालार्थ…

वैभव नाईक यांनी आमसभा घेऊन जनतेची माफी मागावी 

भाजपा प्रवक्ते बाबा मोंडकर यांचा सल्ला ; मतदार संघाच्या रखडलेल्या विकासाला आ. नाईक जबाबदार मालवण : कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातील जनता गेल्या दहा वर्षात मूलभूत विकासापासून वंचित राहिली असून त्याला पूर्णपणे आमदार वैभव नाईक जबाबदार आहेत. त्यांनी वास्तव स्थितीचे…

नारायण राणे यांची खासदारकी रद्द करा ; विनायक राऊतांची निवडणूक आयोगाकडे मागणी

पाच वर्षांसाठी मतदान व निवडणुक लढवण्यास बंदी घालण्याचीही मागणी ; ऍड. असीम सरोदे यांच्या मार्फत निवडणूक आयोगाला पत्र मालवण : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून महायुतीकडून निवडून आलेले माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची खासदारकी रद्द करून पुढील पाच वर्षे…

राज्य अर्थसंकल्पातून कुडाळ- मालवण विधानसभा मतदार संघासाठी भरीव निधीची तरतूद करा

भाजपा नेते निलेश राणे यांची मागणी ; अर्थसंकल्पातून कुडाळ-मालवणच्या विकासाचा बॅकलॉक भरून काढण्याचा संकल्प सिंधुदुर्ग : येत्या काही दिवसात राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन होणार असून यामध्ये राज्याचा अर्थसंकल्प सादर होईल. लोकसभा निवडणुकीनंतर व विधानसभा निवडणुकीच्या आधी अर्थसंकल्प सादर होत असल्याने…

देवली वाघवणे खाडीपट्ट्यात वाळू लिलाव जाहीर नसतानाही दिवसाढवळ्या बेसुमार वाळू चोरी !

वाळू उत्खननामुळे खारबंधारा गेला खचून ; प्रशासनाने कारवाई न केल्यास ग्रामस्थ खाडीपात्रात उतरून करणार विरोध मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील देवली वाघवणे खाडीपट्ट्यात वाळू लिलाव जाहीर नसताना देखील बेसुमार वाळू चोरी सुरु आहे. या वाळू उत्खननामुळे येथील खारबंधारा खचून…

दहावी, बारावी परीक्षेतील मालवण तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा २२ रोजी गुणगौरव सोहळा

आमदार वैभव नाईक व मालवण युवासेनेच्या वतीने आयोजन मालवण : आमदार वैभव नाईक व युवासेना मालवणच्या वतीने शनिवार २२ जून रोजी दुपारी ३ वाजता वायरी मालवण येथील आर. जी. चव्हाण हॉल येथे मालवण तालुक्यातील सर्व हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज मध्ये दहावी,…

विकास संस्थाना व्याज परतावा मिळण्यास विलंब होत असल्याने विकास संस्थावर दूरगामी परिणाम

सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे वेधले लक्ष                                           पूर्वीप्रमाणेच शेती पिक कर्जाची वसुली करण्याबाबत सहकारमंत्र्यांनी…

राज ठाकरेंच्या वाढदिवसाच्या औचित्यावर महिलांना मोफत अक्कलकोट दर्शन

मनसे उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर यांचा उपक्रम ; राज ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदासाठी घालणार साकडे मालवण : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर यांच्या माध्यमातून महिलांना मोफत अक्कलकोट दर्शन घडवण्यात येणार आहे. पुढील महिन्यात या सहलीचे आयोजन करण्यात…

वायरी मोरेश्वरवाडीत मध्यरात्री अग्नीतांडव ; घर जळून तीन ते साडेतीन लाखांचे नुकसान

घरातील टीव्ही, फ्रिज, कपाट, कपडे, भांडी, रोख रक्कम, दागिन्यासह अन्य चिजवस्तू जळून खाक स्थानिकांनी अर्ध्या तासाच्या प्रयत्नाने विझवली आग ; पालिकेचा अग्निशमन बंब ठरला निरूपयोगी घर जळीतग्रस्त प्रसाद तोडणकर तळाशील होडी दुर्घटनेतील बेपत्ता किशोर चोडणेकर यांचा सख्खा मेव्हणा ; कुटुंबावर…

error: Content is protected !!