Category कोकण

राज्यातील महाविद्यालये २० ऑक्टोबरपासून सुरु होणार ; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती

दोन्ही डोस घेतलेले विद्यार्थी, विद्यार्थींनी प्रत्यक्ष उपस्थित राहणार स्थानिक पातळीवर विशेष लसीकरण मोहिम राबवून विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याचा निर्णय १८ वर्षाखालील विद्यार्थ्यांना लसीकरणाची आवश्यकता नाही मुंबई : राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग…

अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारचा मोठा दिलासा !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अजित पवार, अशोक चव्हाण यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली घोषणा कुणाल मांजरेकर राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत झालेल्या अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचं नुकसान झाले आहे. या अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १०…

मालवण पं. स. च्या “पंचायत समिती आपल्या दारी” उपक्रमाचा नांदोस मध्ये शुभारंभ

अभिनव उपक्रमांसाठी मालवण पं. स. नेहमीच अग्रेसर : वित्त आणि बांधकाम सभापतींकडून कौतुक कुणाल मांजरेकर मालवण : मालवण पंचायत समितीच्या ‘पंचायत समिती आपल्या दारी’ या उपक्रमाचा शुभारंभ मंगळवारी नांदोस ग्रामपंचायत येथून करण्यात आला. अभिनव उपक्रम राबविण्यात आणि ते यशस्वी करून…

गळफास लावलेल्या स्थितीत विवाहितेचा मृतदेह आढळला

मालवण तालुक्यातील गोळवण येथील घटना ; पोलीस तपास सुरू मालवण : मालवण तालुक्यातील गोळवण येथील जयश्री बाळकृष्ण खरात (वय २७) या विवाहितेचा मृतदेह मंगळवारी दुपारी राहत्या घरी गळफास लावलेल्या स्थितीत दिसून आला. याबाबत मालवण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद…

धक्कादायक ! एटीएम कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकत २३ लाख लुटले

वैभववाडी : बँक ऑफ इंडियाच्या वैभववाडी शाखेमधील एटीएम मध्ये पैसे भरण्यासाठी जाणाऱ्या दोघा कर्मचाऱ्यांवर अज्ञात तीन जणांनी हल्ला करून त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड फेकत त्यांच्याकडील २३ लाख रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी तरेळे – वैभववाडी मार्गावर…

चालकाचा ताबा सुटून इनोव्हा कार पलटी

कासारटाका येथील दुर्घटना : गाडीतील प्रवाशांना किरकोळ दुखापत कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या टोयोटा इनोव्हा गाडीच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ही कार कासारटाका पलटी झाल्याची दुर्घटना मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास कासारटाका नजीक गणपती मंदिर जवळ घडली. या अपघातात गाडीतील काही जणांना…

७८ कोटींचो आकडो पेपरातच गाजलो … रस्त्यावरून जाताना खड्डोच पुढ्यात गावलो !

तारकर्ली, देवबागच्या रस्त्यावर पुन्हा बॅनर ; “एक फाडा १० लावणार, पण खड्ड्यांचं वैभव दाखवतच राहणार” कुणाल मांजरेकर मालवण : खड्डेमय बनलेल्या कांदळगाव रस्त्याचं चित्र बॅनरच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी समोर आणलं गेलं होतं. त्यानंतर आता आपल्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी “बॅनर” चे…

भाजपकडून विकासकामे दुर्लक्षित ; तर आ. वैभव नाईकांकडून विकास कामांचा धडाका

आ. वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवत घोटगे येथील भाजप कार्यकर्ते शिवसेनेत कुणाल मांजरेकर कुडाळ तालुक्यातील घोटगे हेळेवाडी येथील भाजपा कार्यकर्त्यांनी सोमवारी आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. भाजपकडून गावातील विकास कामे दुर्लक्षित केली जात असून त्या उलट…

महाविकास आघाडीचा कुडाळात निषेध मोर्चा ; केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

उत्तरप्रदेश लखीमपूर येथील शेतकरी हिंसाचाराचा निषेध कुणाल मांजरेकर उत्तरप्रदेश लखीमपूर येथील शेतकरी हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी कुडाळात निषेध मोर्चा काढला. यावेळी केंद्रातील मोदी व उत्तरप्रदेश राज्यातील योगी सरकारचा निषेध करतानाच केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची…

दहशतवादाचा कांगोरा पिटणाऱ्या आमदारांना पदाधिकाऱ्यांचा दहशतवाद दिसला नाही का ?

विजय केनवडेकर यांचा सवाल ; मालवण, कणकवलीतील दडपशाहीचा केला निषेध शिवसेनेच्या “त्या” हुल्लडबाज कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करा ; सुदेश आचरेकर यांची मागणी कुणाल मांजरेकर आमदार वैभव नाईक सातत्याने दहशतवादाचा कांगोरा पिटुन आरोप प्रत्यारोप करीत असतात. पण आज त्यांच्याच कार्यकर्त्यांनी आमदारांच्या…

error: Content is protected !!