Category कोकण

शिधापत्रिका धारकांनी १५ नोव्हेंबर पर्यंत आधार नोंदणी आणि पडताळणी करावी ; अन्यथा…

महसूल विभागाचे आवाहन कुणाल मांजरेकर मालवण : दरमहाचे धान्याचे वितरण ई-पॉस मशिनदवारे पारदर्शकरित्या होण्यासाठी शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थ्यांचे आधार संगणकीकरण तातडीने करण्यात येणार आहे. त्यामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत धान्याचा लाभ मिळण्याकरीता शिधापत्रिकेवर नोंद असलेल्या सर्व सदस्यांची आधार नोंदणी (ईकेवायसी) व लाभार्थी…

कोकणातील काजू उत्पादकांना राज्य सरकारचा मोठा दिलासा !

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय मुंबई : कोकणाच्या शाश्वत विकासासाठी कोकणात मत्स्यव्यवसाय, फळबाग, दुग्धव्यवसायासह पर्यटन वाढीसाठी राज्य सरकार विशेष प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर कोकणातील काजू उत्पादकांना दिलासा देण्यासाठी काजू उत्पादकांना अल्प व्याजदरात भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने संबंधित जिल्हा…

नगरसेवक दीपक पाटकर यांचं दातृत्व ; स्व खर्चातून बसवले तीन बेंचेस !

महापुरुष पार आणि ईस्वटी महापुरुष भाविकांसाठी व्यवस्था ; नागरिकांनी मानले आभार कुणाल मांजरेकर मालवण : आपल्या विविधांगी सेवाभावी कार्यामुळे प्रसिद्ध असलेल्या नगरसेवक दीपक पाटकर यांनी स्थानिक नागरिकांच्या मागणी नुसार शहरात स्व खर्चाने तीन बेंचेस बसवून दिले आहेत. शहरातील महापुरुष पार…

“पंचायत समिती आपल्या दारी” चा २९ ऑक्टोबरला मठबुद्रुक येथे समारोप

सभापती अजिंक्य पाताडे यांची माहिती मालवण : मालवण पंचायत समितीच्या वतीने गेले पंधरा दिवस राबवण्यात आलेल्या “पंचायत समिती आपल्या दारी” उपक्रमाचा समारोप शुक्रवारी २९ ऑक्टोबर रोजी मठबुद्रुक मध्ये होणार आहे, अशी माहीती सभापती अजिंक्य पाताडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सभापती…

मालवण पंचायत समितीचा सांस्कृतिक सप्ताह जाहीर !

सभापती अजिंक्य पाताडे यांची घोषणा ; २२ ते २७ नोव्हेंबर पर्यंत चालणार महोत्सव २२ ते २४ रोजी वृद्ध लोककलाकारांसाठी पं. स. चे व्यासपीठ २५, २६ नोव्हेंबरला बोर्डींग मैदानावर क्रीडा स्पर्धा तर २७ नोव्हेंबरला सांस्कृतिक महोत्सवाने समारोप कुणाल मांजरेकर मालवण :…

नगरसेवक यतीन खोत यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा !

रुग्ण कल्याण समितीत विशेष नियुक्ती : आ. वैभव नाईक यांची शिफारस कुणाल मांजरेकर मालवण : मालवण नगरपालिकेचे माजी बांधकाम सभापती, नगरसेवक यतीन खोत यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. आमदार वैभव नाईक यांच्या शिफारशीनुसार मालवण ग्रामीण रुग्णालयाच्या…

जिल्हा बँक निवडणूकीच्या रंगीत तालमित भाजपची महाविकास आघाडीवर मात !

मठबुद्रुक सोसायटीच्या निवडणूकीत १३ पैकी १२ जागा भाजप पुरस्कृत पॅनलकडे माजी खासदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा उपसभापती राजू परूळेकर, अनंत राऊत ठरले विजयाचे शिल्पकार ; ग्रामस्थांचे मानले आभार कुणाल मांजरेकर जिल्हा बँक निवडणूकीचे पडघम सुरू झाले आहेत.…

भल्या पहाटे मालवण बाजारपेठेत आगीचे तांडव ; सुदैवानेच मोठा अनर्थ टळला

कीटकनाशकांच्या दुकानाला आग ; आठ लाखांची हानी ! पालिकेचे फायर बॉलच कामी आले ; मात्र फायर फायटरची गरजही निदर्शनास कुणाल मांजरेकर मालवण : येथील बाजारपेठेत विलास एजन्सीज या खते आणि कीटकनाशकांच्या दुकानाला आज भल्या पहाटे अचानक आग लागल्याने कीटक नाशके,…

देवलीतून बेपत्ता तरुण अखेर सापडला ; मोबाईल लोकेशनद्वारे शोध

आर्थिक चणचण, कर्जाच्या नैराश्यामुळे सोडलं होतं घर ; पत्नी, मुलाची आठवण आल्याने घरी परतण्याचा निर्णय कुणाल मांजरेकर मालवण : वरची देवली येथून बुधवारी बेपत्ता झालेला सिद्धार्थ विष्णू चव्हाण (वय – ३१) हा तरुण शुक्रवारी सकाळी सापडून आला आहे. मोबाईल लोकेशनद्वारे…

खा. सुरेश प्रभू यांनी सहकुटुंब घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट !

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक विषयांवर चर्चा कुणाल मांजरेकर माजी केंद्रीयमंत्री खासदार सुरेश प्रभू यांनी शुक्रवारी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली. पंतप्रधानांच्या निमंत्रणा वरून ही भेट झाली असून या भेटीत पंतप्रधानांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र…

error: Content is protected !!