Category कोकण

भाजपा वैद्यकीय आघाडी ग्रामीण भागात आरोग्य सेवकांची नेमणूक करणार

वैद्यकीय आघाडी प्रदेश सहसंयोजकांची माहिती ; मालवणला भेट कुणाल मांजरेकर मालवण : भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीच्या वतीने मालवण तालुक्यात आरोग्य सेवकांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यांच्या मार्फ़त गरजु रुग्णाना केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून उपलब्ध वैद्यकीय सुविधांची व मदतीची…

चिपी विमानतळाची धावपट्टी वाढणार !

राज्य सरकार, एमआयडीसी कडून आयआरबीला निर्देश शिवसेना खासदार विनायक राऊत यांची माहिती नारायण राणेंच्या हट्टामुळे विमानतळाचे काम चार वर्षे रखडल्याचा आरोप कुणाल मांजरेकर चिपी विमानतळाचे काम करणाऱ्या आयआरबी कंपनीची आर्थिक परिस्थिती डबघाईला आल्याने त्यांनी ३.४०० किमीच्या धावपट्टीसाठी बेस तयार करून…

नारायण राणेंपासून भाजपा कार्यकर्त्यांच्या जीवाला धोका !

कुडाळ मधील भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात राणेंनी जाहीर व्यासपीठावरून कार्यकर्त्याना धमकावले पंतप्रधान मोदींकडे लेखी तक्रार करणार ; खासदार विनायक राऊत यांची माहिती केंद्र सरकारने ज्याप्रमाणे राणेंना संरक्षण दिले, तसेच संरक्षण भाजपा कार्यकर्त्यांना द्यावे प्रत्येक निवडणूकीत रक्तरंजित राजकारण करण्याचा राणेंचा इतिहास ;…

मालवणात बसस्थानक इमारतीचे काम रखडले ; भाजपने विचारला जाब

कामाच्या दर्जाबाबतही प्रश्न उपस्थित ; तातडीने काम पूर्ण करण्याची मागणी मालवण : मालवण बसस्थानकाच्या नव्या इमारतीचे काम दोन वर्षांपूर्वी सुरू होऊन अद्यापही रखडलेल्या स्थितीतच आहे, या विरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेत आगार व्यवस्थापक नरेंद्र बोधे यांना धारेवर धरले. यावेळी कामाच्या…

सिंधुदुर्ग हादरला : सावंतवाडीत दोघा वृद्ध महिलांचे खून

धारदार हत्याराने भोसकले ; घटनास्थळी अज्ञाताच्या पायाचे ठसे सावंतवाडी : सावंतवाडी उभाबाजार परिसरात दोन वृध्द महिलांचा खून झाल्याची घटना निदर्शनास आल्याने जिल्हा हादरला आहे. नीलिमा नारायण खानविलकर (वय ८०) व शालिनी शांताराम सावंत (वय ७५) अशी या महिलांची नावे आहेत.…

रस्ता सुशोभिकरणाच्या नावाखाली मालवणात नगरपालिकेचे वेगळेच धंदे ?

उपनगराध्यक्ष राजन वराडकर, गणेश कुशे यांचा सनसनाटी आरोप जोशी कुटुंबियांची फसवणूक; आजच्या भूमिपूजन कार्यक्रमावर बहिष्कार कुणाल मांजरेकर मालवण : मालवण नगरपालिकेने शहरात काही नवीन विकास कामे मंजूर केली आहेत. मात्र पालिकेच्या आवारातील बालोद्यानचे सुशोभिकरण (गार्डन) करण्याच्या नावाखाली त्यातून रस्ता नेण्याचा…

माजी पोलीस पाटील यांच्यासह नागरिक शिवसेनेत

आमदार वैभव नाईक यांनी बांधले सर्वाना शिवबंधन मालवण : मालवण शहरातील देऊळवाडा येथील माजी पोलीस पाटील पांडुरंग चव्हाण यांच्यासह काही नागरिकांनी शुक्रवारी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आमदार वैभव नाईक यांनी सर्वांच्या हाती शिवबंधन बांधून भगव्या शाली…

लक्झरी चालकाला बेदम मारहाण : गाडीचीही तोडफोड

ट्रकला हुलकावणी दिल्याच्या वादातून घटना ; सुदैवाने प्रवाशी बालबाल बचावले वैभववाडी : ट्रकला हूलकावणी दिल्याच्या रागातून घाटात गगनबावडा व करुळ च्या हद्दीवर लक्झरी चालकाला बेदम मारहाण करत लक्झरीवर संतप्त नागरिकांनी दगडफेक केली. ही घटना गुरुवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली.…

कट्टा येथील रक्तदान शिबिरात १३३ जणांचं विक्रमी रक्तदान ; नव्या रक्तवीरांसाठी “सेल्फी पॉईंट”

ऍड. रुपेश परुळेकर मित्रमंडळाचं सामाजिक दातृत्व ; मान्यवरांकडून कौतुक कुणाल मांजरेकर मालवण : कट्टा येथील ओम गणेश साई मंगल कार्यालयात ऍड. रुपेश परुळेकर मित्रमंडळ यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात १३३ जणांनी विक्रमी रक्तदान केलं.…

…. तर मोठ्या जहाजांना मालवणात मिळणार थांबा : वैभव नाईक

मालवण बंदर जेटीवरील नव्या प्रशस्त जेटीचे नोव्हेंबर अखेरीस उद्घाटन मत्स्य तथा बंदर विकासमंत्री अस्लम शेख उपस्थिती ; किल्ल्यावर नवीन जेटी प्रस्तावित कुणाल मांजरेकर मालवण : आ. वैभव नाईक यांच्या पुढाकाराने मालवण बंदर जेटी नजीक उभारण्यात आलेल्या नव्या प्रशस्त जेटीचे काम…

error: Content is protected !!