Category कोकण

सिंधुदुर्गात राणेच “किंग” ; जिल्हा बँक निवडणूकीत भाजपच्या पॅनलचे निर्विवाद वर्चस्व !

भाजपच्या पॅनेलकडे ११ तर महाविकास आघाडीच्या ताब्यात ८ जागा कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या पॅनेलने या निवडणुकीत आपले वर्चस्व मिळवले आहे. १९ जागांपैकी ११ जागा जिंकत राणेंनी…

जि. प. अध्यक्षांना केलेली शिवीगाळ भोवली : शिवसेना नेते सतीश सावंत यांच्यावर गुन्हा दाखल

कणकवली : जिल्हा बँक मतदानावेळी कणकवली तहसिलदार कार्यालयातील मतदान केंद्रात जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांना शिवीगाळ करून धमकी दिल्या प्रकरणी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष, शिवसेना नेते सतीश सावंत यांच्या विरोधात भादवि कलम ५०९, ३५१, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल…

सिंधुदुर्ग बँकेसाठी मालवणात खेळीमेळीच्या वातावरणात १०० % मतदान

भाजपची विजयासाठी जोरदार “फिल्डींग” ; महाविकास आघाडीलाही विजयाचा “विश्वास” व्हिक्टर डॉन्टस विरुद्ध बाळू कुबल “हायव्होल्टेज” लढतीच्या निकालाची उत्सुकता कुणाल मांजरेकर मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मालवण येथील तहसील कार्यालयातील मतदान केंद्रात खेळीमेळीच्या वातावरणात १०० टक्के मतदारांनी…

फडणवीस सरकारला जमलं नाही, ते ठाकरे सरकारने करून दाखवलं !

महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन सुधारणा अध्यादेशाचे कायद्यात रूपांतरण ; अवैध मासेमारीला बसणार आळा आ. वैभव नाईक यांच्या अनेक वर्षांच्या प्रयत्नांना यश ; मुख्यमंत्र्यांसह मत्स्यव्यवसायमंत्र्यांचे मानले आभार मालवण : महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन (सुधारणा) अध्यादेशास २८ डिसेंबर २०२१ रोजी राज्य विधीमंडळाच्या…

कणकवली पोलिसांच्या “त्या” नोटीसीला नारायण राणेंकडून उत्तर !

सिंधुदुर्गः शिवसैनिक संतोष परब यांच्या वरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी संशयीत असलेल्या आमदार नितेश राणे यांचा ठावठिकाणा सांगण्यासाठी कणकवली पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना बजावल्याने राजकिय गोटात खळबळ उडाली आहे. या नोटीसीनंतरही राणे कोर्टात हजर झालेले नाहीत.…

आ. नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी पूर्ण : उद्या निकाल

सिंधुदुर्ग : शिवसैनिक संतोष परब यांच्या वरील प्राणघातक हल्ल्यातील संशयित आरोपी आ. नितेश राणे आणि माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या अटकपूर्व जामिनावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आज पूर्ण झाला आहे. उद्या ३० डिसेंबर रोजी या जामीन अर्जावर निर्णय होणार…

नारायण राणेंच्या समर्थनार्थ भाजपा “मैदानात” ; फडणवीस, दरेकर, मुनगंटीवार “आक्रमक” !

आगीशी खेळाल तर प्रयत्न वाईट होतील… मुनगंटीवार यांचा प्रशासनाला इशारा वारे वा… ठाकरे सरकार ! आशिष शेलारांचा “ट्वीटर” वरून संताप कुणाल मांजरेकर आमदार नितेश राणे यांचा ठावठिकाणा सांगण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कणकवली पोलिसांनी पोलीस ठाण्यात हजर राहण्याच्या बजावलेल्या…

संतोष परब हल्ला नाट्याला कलाटणी ; पोलिसांची खुद्द नारायण राणेंना नोटीस

आ. नितेश राणेंचा ठावठिकाणा सांगण्यासाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचं फर्मान केंद्रीय मंत्र्याना मिळालेल्या नोटीसीमुळे खळबळ : ना. राणे पोलीस ठाण्यात हजर राहणार का ? कुणाल मांजरेकर शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्या प्रकरणात आमदार नितेश राणे यांच्या अटकेच्या शक्यतेने राज्यात…

समीर म्हाडगुत, नरेंद्र कोलतेंसह सहा जणांना जिल्हा पत्रकार संघाचे पुरस्कार

अजय सावंत, नितीन कदम, विजय देसाई, महादेव ऊर्फ आप्पा परब यांचाही समावेश सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाकडून दिल्या जाणाऱ्या पत्रकार पुरस्कारांची घोषणा मंगळवारी पत्रकार संघाच्या बैठकीत करण्यात आली आहे. पुरस्कार प्राप्त पत्रकारांना ६ जानेवारी रोजी सावंतवाडी येथे होणाऱ्या पत्रकार…

नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनावर उद्या सुनावणी

सिंधुदुर्ग : शिवसैनिक संतोष परब यांच्या वरील चाकू हल्ल्या प्रकरणात आ. नितेश राणे यांच्यावतीने जिल्हा न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामिनावर दोन्ही बाजूनी आज युक्तिवाद करण्यात आला. याबाबत पुढील सुनावणी उद्या २९ डिसेंबर रोजी दुपारी होणार आहे. या अटकपूर्व जामिनावर सायंकाळी…

error: Content is protected !!