मालवणी बझारच्या अध्यक्षपदी श्रीकृष्ण तळवडेकर यांची एकमताने निवड

मालवण : मालवण तालुका शासकीय निमशासकीय कर्मचारी ग्राहक सहकारी संस्था लिमिटेड संचलित मालवणी बझारच्या अध्यक्षपदी संस्थेचे ज्येष्ठ संचालक श्रीकृष्ण दिगंबर तळवडेकर यांची एकमताने निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी अजय लक्ष्मण हिर्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रियेची सभा पार पडली. या…










