गाबीत समाज पुस्तक भेट देऊन आमदार प्रमोद जठार यांचे मालवणात स्वागत

मालवण : भाजपचे नवनियुक्त विधानपरिषद आमदार प्रमोद जठार यांचा प्रथमच सिंधुदुर्ग दौरा कालच सुरू झाला. यावेळी मालवण येथे गाबीत समाजाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि मान्यवर यांनी गाबीत समाज हे पुस्तक देऊन त्यांचे स्वागत केले. गाबीत समाजाचा गौरवशाली इतिहास आणि वर्तमानातील समस्या…










