मालवणात उद्या रक्तदान व मोफत नेत्र चिकित्सा शिबीर

बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम मालवण : मालवण नगरपालिकेतील शिवसेना नगरसेवक, पालिकेचे बांधकाम सभापती तथा लायन्स क्लब अध्यक्ष सहदेव बापर्डेकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने राजकोट मित्रमंडळाच्या वतीने उद्या सोमवार दि. ३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते २ यावेळेत दैवज्ञ भवन…










