सावंतवाडीत भोसले स्कूलच्या चिमुकल्यांची जनजागृती रॅली; घोषणांतून स्वच्छता, पर्यावरण अन् मर्यादित मोबाईल वापराचा संदेश

महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांचे पथनाट्य; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सावंतवाडी | प्रतिनिधी : महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने सावंतवाडी शहरात विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली काढण्यात आली. ‘झाडे लावा, झाडे जगवा’,…










