जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेत भोसले इंटरनॅशनल स्कूलची दमदार कामगिरी

अंश राऊळ, विधी वेंगुर्लेकर प्रथम; कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय शालेय स्केटिंग स्पर्धेत यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला. ११ वर्षांखालील मुलांच्या इनलाइन स्केटिंग प्रकारात इयत्ता पाचवीतील अंश…










