वराड तलावाची निलेश राणेंकडून पाहणी; पाणीसाठा वाढविण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश

मालवण : मालवण तालुक्यातील वराड तलावाची आमदार निलेश राणे यांनी पाहणी करून तलावाची पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. तलावातील गाळ उपसा, गळतीची दुरुस्ती तसेच अन्य तांत्रिक उपाययोजनांच्या दृष्टीने लघु पाटबंधारे विभागासोबत बैठक घेऊन सविस्तर…










