Category कोकण

ओसरगाव टोलविरोधात संतापाचा भडका; उबाठा नेते विनायक राऊतांचा प्रशासनाला थेट इशारा!

“सिंधुदुर्गवासीयांना टोलमाफी द्या, अन्यथा टोल नाका बंद करण्यासाठी रस्त्यावर उतरू” सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील ओसरगाव टोल नाक्यावर सिंधुदुर्गवासीयांकडून होणाऱ्या टोलवसुलीचा मुद्दा आता चांगलाच तापण्याची चिन्हे आहेत. सिंधुदुर्गातील स्थानिक वाहनधारकांना संपूर्ण टोलमाफी देण्यात यावी, अशी जोरदार मागणी…

रील बनवा अन् २५ हजारांचे बक्षीस जिंका…!

मृद व जलसंवर्धनासाठी ‘रील फॉर सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन’ स्पर्धेत सिंधुदुर्गातील युवकांनी सहभागी व्हावे सिंधुदुर्गनगरी : माती आणि पाण्याच्या संवर्धनावर भन्नाट रील बनवा आणि जिल्हास्तरावर २५ हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक जिंका! मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने १५ ते २१ ऑगस्ट…

आनंदवाडी मत्स्यबंदर विकासाला गती; २२ विकासकामे पूर्णत्वास जाणार

मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक; मच्छीमारांच्या गरजेनुसार कामांचे नियोजन करण्याचे निर्देश मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील आनंदवाडी मत्स्यबंदराच्या विकासकामांना आता गती मिळणार आहे. बंदरातील प्रस्तावित २२ विकासकामे पूर्णत्वास नेण्यासाठी स्थानिक मच्छीमारांच्या गरजा आणि अपेक्षांना प्राधान्य देत कामांचे…

श्रावणाची सुरुवात कुणकेश्वर महादेवाच्या दर्शनाने; आमदार प्रमोद जठार सहपरिवार नतमस्तक

देवगड : श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी आमदार प्रमोद जठार यांनी सहपरिवार दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे जाऊन भगवान महादेवाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी आमदार प्रमोद जठार यांनी महादेवाची विधिवत पूजा-अर्चा करून महाराष्ट्राच्या सुख-समृद्धीसाठी तसेच राज्यातील…

कुडाळमध्ये महाराष्ट्र चेंबरच्या कोकण विभागीय कार्यालयाचा शुभारंभ; ‘गाव तेथे उद्योजक’ संकल्पनेला नवी गती

आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते उद्घाटन; मंत्री नितेश राणे, आ. निलेश राणे यांच्यासह उद्योजकांची उपस्थिती कुडाळ : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चरच्या कोकण विभागीय कार्यालयाचा शुभारंभ कुडाळ येथे आमदार प्रमोद जठार यांच्याहस्ते करण्यात आला. ‘स्वप्न सिंधुदुर्गाचे, संकल्प उद्योजकांचे’…

वायरी भूतनाथ मध्ये १९ ऑगस्टला रंगणार ‘नारळ लढवणे’ स्पर्धेचा थरार…

विजेत्याला ११,१११ रुपयांचे बक्षीस : केदार झाड मित्रमंडळाचे आयोजन मालवण : पारंपरिक खेळाला आधुनिक स्पर्धेची रंगत देत केदार झाड मित्र मंडळाच्या वतीने भव्य ‘नारळ लढवणे स्पर्धा २०२६’ आयोजित करण्यात आली आहे. बुधवार, १९ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता भूतनाथ मंदिराजवळ…

सिंधुदुर्गात संघटनात्मक बांधणीला काँग्रेसचा वेग; तालुकानिहाय बैठकांचे नियोजन

२१ ऑगस्ट पासून बैठकांचे नियोजन : जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांची माहिती कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी व तालुकाध्यक्षांची आढावा बैठक रविवारी कुडाळ येथील एमआयडीसी रेस्ट हाऊस येथे जिल्हाध्यक्ष अरविंद नामदेव मोंडकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. आगामी…

डॉ. शिल्पा झाटये यांचा कवितांतून जीवनमूल्यांचा संस्कार…

श्री रेकोबा विद्यालयात विद्यार्थ्यांना एकाग्रता व अभ्यासाचे धडे मालवण : अभ्यासात यश मिळविण्यासाठी केवळ मेहनत नव्हे, तर योग्य नियोजन, एकाग्रता आणि सकारात्मक दृष्टिकोनही तितकाच महत्त्वाचा आहे. याच अनुषंगाने श्री रेकोबा माध्यमिक विद्यालयात कवयित्री व लेखिका डॉ. सौ. शिल्पा अविनाश झांट्ये…

महाराष्ट्राच्या उद्योगविश्वात मालवणचा ‘संग्राम’; MACCIAच्या गव्हर्निंग कौन्सिलवर संग्राम साळसकरांची दमदार एन्ट्री!

युवा उद्योजकाला मोठी जबाबदारी; व्यापार, उद्योग, कृषी व सेवा क्षेत्राच्या विकासासाठी मिळाली बहुमोल संधी मालवण : मालवणच्या उद्योजकीय क्षेत्रासाठी अभिमानाची आणि जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. महाराष्ट्रातील व्यापार, उद्योग, कृषी उद्योग आणि सेवा क्षेत्राची शिखर संस्था…

ठेकेदाराकडून पगार थकला ; मालवणात कंत्राटी सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन

नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, आरोग्य सभापतींची यशस्वी मध्यस्थी ; कामबंद आंदोलन स्थगित मालवण : गणेश चतुर्थी सण नजिक आला असताना पालिकेने नियुक्त केलेल्या ठेकेदाराकडून एक महिन्याचा पगार थकीत राहिल्याने रविवारी सकाळी मालवण नगरपालिकेतील कंत्राटी स्वच्छता कामगारांनी प्रशासनाला कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक…

‘सुरेश प्रभू देशाची अमूल्य संपत्ती, कोकणचा अभिमान’…

आ. निलेश राणेंकडून गौरव, अणावात ‘प्रोजेक्ट संजीवनी’चा शुभारंभ ; ग्रामीण भागातील आरोग्यसेवेला नवी दिशा कुडाळ : कोकणभूमीचे सुपुत्र, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू हे देशासाठी अमूल्य संपत्ती असून, देशाच्या विकासासाठी त्यांनी केलेले कार्य आणि दिलेले योगदान निश्चितच प्रेरणादायी आहे. कर्तृत्ववान…

राजेश सावंत कुटुंबियांचे खा. नारायण राणे यांनी केलं सांत्वन

रत्नागिरी : भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष कै. राजेश सावंत यांचे नुकतेच अकाली निधन झाले. आज भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी सपत्नीक सावंत कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी सौ. नीलमताई राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, माजी आमदार…

error: Content is protected !!