Category शिक्षण

असरोंडी शाळा नं. १ च्या पालकांचे उद्याचे आंदोलन स्थगित !

प्रशालेच्या छप्पर दुरुस्तीचे पत्र १५ दिवसात देण्याची शिक्षणाधिकाऱ्यांची ग्वाही मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील असरोंडी शाळा नं. १ च्या छप्पर दुरुस्तीसाठी उद्या १ मार्च रोजी असरोंडी – कणकवली मुख्य रस्त्यावर शाळा भरवण्याचे आंदोलन मागे घेण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात…

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शालेय मुलांना दप्तर वाटप

वायरी भूतनाथ विभागातील चार शाळात उपक्रम ; मुंबईतील ज्येष्ठ शिवसैनिक अजय पेंडुरकर यांचे सहकार्य मुलांच्या शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कटीबद्ध : भाई गोवेकर, हरी खोबरेकर मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मालवण…

“एमआयटीएम” कॉलेजमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात

निबंध स्पर्धेसह प्रश्न मंजुषा, काव्य वाचन आदी कार्यक्रमांचे आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर : जयवंती बाबू फाउंडेशनचे मेट्रोपोलिटन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट कॉलेज सुकळवाड (ओरोस) च्या वतीने सोमवारी कुसुमाग्रज जयंती आणि मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने…

… तर १ मार्चपासून असरोंडी – कणकवली मुख्य रस्त्यावर शाळा भरवणार !

शाळा दुरुस्ती रखडल्याने पालक आक्रमक ; शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील असरोंडी शाळा नं. १ च्या दोन्ही वर्गखोल्यांचे छप्पर मोडकळीस आले आहे. दीड वर्षांपूर्वी शाळेच्या छप्पराच्या दुरुस्तीचा प्रस्ताव गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठवूनही अद्याप पर्यंत दुरुस्तीबाबत निर्णय झालेला…

तब्बल ५० वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांनी अनुभवल्या शालेय जीवनातील आठवणी

मालवणच्या भंडारी हायस्कुल मध्ये कार्यक्रम : प्रशालेला आर्थिक मदतही सुपूर्द मालवण | कुणाल मांजरेकर मालवण येथील भंडारी हायस्कुल मध्ये १९७३ ते १९७५ पर्यंत शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत पुन्हा एकदा शालेय जीवनातील आठवणीना उजाळा दिला. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम…

पोवाडा, शिवस्फूर्तीगीतांसह विविधांगी कार्यक्रमांनी “एमआयटीएम” मध्ये शिवजयंती उत्साहात

कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी किल्ले सिंधुदुर्गवरून आणलेल्या शिवज्योतीने वातावरण शिवमय ओरोस | कुणाल मांजरेकर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती रविवारी देशभरात उत्साहात साजरी करण्यात आली. ओरोस येथील एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळाला. अफजलखानाच्या वधावर आधारित पोवाड्यासह…

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा टोपीवाला हायस्कुलच्या विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद !

विद्यार्थी वर्गाने जिद्दी व महत्वाकांक्षी बनून नोकरी पेक्षा उद्योगाकडे वळण्याचा राणेंचा सल्ला मालवण | कुणाल मांजरेकर केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी मालवण येथील टोपीवाला हायस्कुल मध्ये विद्यार्थी आणि शिक्षक वर्गाशी मुक्त संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनी…

शिक्षकांच्या जुन्या पेन्शन बाबत सकारात्मक मध्यमार्ग काढणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वेंगुर्ल्यातील अधिवेशनात ग्वाही वेंगुर्ला (जि.मा.का):- शिक्षकांच्या जुन्या पेन्शन बाबत कायदेशीर, आर्थिक आणि तांत्रिक बाबी तपासून सकारात्मक मध्यमार्ग काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. वेंगुर्ला येथे आयोजित महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या १७ व्या त्रैवार्षिक…

तरंदळे शाळेचे छप्पर मोडखळीस ; विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका

२६ जानेवारी पर्यंत दुरुस्तीबाबत निर्णय न झाल्यास मुलांना शाळेत न पाठवण्याचा पालकांचा इशारा कणकवली I मयुर ठाकूर : तरंदळे येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर १ चे छप्पर मोडकळीस आल्याने धोकादायक बनले आहे. अनेकवेळा त्याबाबत शिक्षण विभाग तसेच अन्य…

पंतप्रधान मोदींची संकल्पना ; केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा कणकवलीत विद्यार्थ्यांशी “संवाद”

कणकवली तालुक्यात तीन ठिकाणी राणेंचे मार्गदर्शन वर्ग कणकवली I मयुर ठाकूर : देश महासत्ता बनविण्यासाठी तसेच देशाची प्रगती करण्यासाठी मुख्य आधार ठरणारा घटक म्हणजे आजचा शालेय विद्यार्थी… ! त्यामुळे राजकारणापलीकडे जाऊन आपण काय केलं, आपली परिस्थिती काय होती, आपण कसे…

error: Content is protected !!