Category शिक्षण

मालवण येथील टोपीवाला हायस्कुलच्या ४ गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकलचे वितरण

कै. शैला शंकर गावकर यांच्या स्मरणार्थ चिंदर मधील गावकर कुटुंबियांचे सामाजिक दातृत्व ; दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना मिळणार लाभ मालवण | कुणाल मांजरेकर मालवण एज्युकेशन सोसायटी संचालित अ. शि. देसाई टोपीवाला हायस्कुल मालवणच्या माजी विद्यार्थिनी कै. शैला शंकर गांवकर यांच्या स्मरणार्थ…

भोगवे जि. प. शाळेत भाजपाच्या माध्यमातून वह्यावाटप

वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्यातील भोगवे येथील जि. प. शाळा नं. १ येथे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून भाजपचे युवा कार्यकर्ते तुषार सामंत यांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आले. यावेळी शिक्षक पालक संघ अध्यक्ष केशव कोळंबकर, ग्रामपंचायत सदस्य आरती करलकर, राजश्री…

आमदार वैभव नाईक यांच्या वतीने मसुरे विभागात मोफत वह्यावाटप

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी आ. वैभव नाईक आणि ठाकरे शिवसेना कटीबद्ध : हरी खोबरेकर यांचे प्रतिपादन मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्यावतीने आणि ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून मसुरे येथील जिल्हा परिषद प्रशालेत शालेय…

पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते निलेश राणेंच्या माध्यमातून मसुरेत वह्या वाटप

मालवण : पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या वतीने मसुरेतील जिल्हा परिषदेच्या प्रशालेत विद्यार्थ्यांना  वह्या वाटप करण्यात आले. यावेळी मसुरे येथील केंद्रशाळा मसुरे नं. १, जिल्हा परिषद शाळा मागवणे, जिल्हा परिषद शाळा…

भोगवे दुतोंड जि. प. शाळेत भाजपाच्या वतीने वह्या वाटप

वेंगुर्ला (प्रतिनिधी) वेंगुर्ला तालुक्यातील भोगवे -दुतोंड जिल्हा परिषद शाळेत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून भाजपचे युवा कार्यकर्ते तुषार सामंत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले.  यावेळी शिक्षक पालक संघ अध्यक्ष अरुणा सामंत, रुपेश वायंगणकर, रामा पाटकर, अंगणवाडी शिक्षिका गोसावी…

महानमध्ये भाजपाच्या माध्यमातून शालेय मुलांना वह्या वाटप

मालवण : पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख माजी खा. निलेश राणे यांच्या माध्यमातून पूर्ण प्राथमिक शाळा महान येथे शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. यावेळी माजी सभापती सुधीर साळसकर, सरपंच अक्षय तावडे, सुहास साळुंखे, मदन घाडी, अशोक…

जि. प. केंद्र शाळा कट्टा नं. १ आणि जि. प. शाळा गुरामवाडी नं. २ येथे भाजपाच्या वतीने शालेय मुलांना वह्या वाटप

भाजपा नेते निलेश राणेंची प्रमुख उपस्थिती मालवण : भारतीय जनता पक्षाचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख, माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सोमवारी जि. प. केंद्र शाळा कट्टा नंबर १ आणि जि. प. शाळा गुरामवाडी नंबर २ याठिकाणी शालेय मुलांना…

मालवणच्या हॉटेल दर्यासारंग येथे बीचटेनिस कार्यशाळा संपन्न

आंतरराष्ट्रीय खेळाडू विश्वजित सांगळे, उन्नत सांगळे यांची उपस्थिती ; टोपीवाला हायस्कुलच्या ४४ खेळाडूंनी घेतला लाभ मालवण | कुणाल मांजरेकर येथील दर्यासारंग बीचरिसोर्ट येथे बीच टेनिस खेळाची एकदिवशीय  कार्यशाळा रविवारी संप्पन झाली.  बीच टेनिस हा विदेशात मोठ्या प्रमाणावर खेळला जाणारा खेळ…

वडाचापाट मध्ये भाजपच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना वह्यावाटप 

मालवण : भाजपचे ज्येष्ठ नेते खा. नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांच्या माध्यमातून वडाचापाट प्राथमिक शाळा येथे शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.  यावेळी मालवण पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र प्रभूदेसाई, सरपंच…

तालुकास्तरीय फ्री स्टाईल कुस्तीत रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचे घवघवीत यश

६५ किलो वजनी गटात मिथिलेश खराडे, ७० किलो वजनी गटात निशान शिरोडकर प्रथम मालवण : क्रीडा व युवा संचलनालय, पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने वायरी येथील रेकोबा हायस्कूल येथे झालेल्या १९ वर्षाखालील मुले…

error: Content is protected !!