वडाचापाट मध्ये भाजपच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना वह्यावाटप 

मालवण : भाजपचे ज्येष्ठ नेते खा. नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांच्या माध्यमातून वडाचापाट प्राथमिक शाळा येथे शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. 

यावेळी मालवण पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र प्रभूदेसाई, सरपंच सोनिया प्रभुदेसाई, उपसरपंच सचिन पाताडे, ग्रामपंचायत सदस्य विनायक प्रभुदेसाई, सौ. सविता पालव, विराज पाटकर, सौ. शामल मांजरेकर, सौ. वेदिका माळकर, सौ.दर्शना कासले, उद्योजक दया देसाई, भाजप कार्यकर्ते प्रथमेश पालव, रामचंद्र कासले, श्रीकांत पाटकर, समीर मुंबरकर, प्रवीण पाताडे, सचिन हडकर, महादेव पालव, भानुदास कासले, सिद्धेश मुंबरकर, श्रीकांत घाडीगावकर, शामसुंदर सामंत, मुख्याध्यापिका सौ. मालंडकर, शिक्षिका सौ. पालव आदी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!