आ. वैभव नाईक यांच्यावतीने आचरा विभागात मोफत वह्या वाटप
मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांच्यावतीने आणि उबाठा शिवसेनेच्या सहकार्यातून आचरा येथील प्रशालेत शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्याचे वाटप करण्यात आले. यावेळी ज्ञानदिप विद्यामंदिर वायंगणी, जनता विद्या मंदिर त्रिंबक, कै. बा. ना. बिडये विद्यालय आचरे नं.१…