Category महाराष्ट्र

१ जानेवारीपासूनच्या “बंदी” अध्यादेशावरून पर्ससीन धारक मच्छीमार आक्रमक ; साखळी उपोषणाचा इशारा

मत्स्यव्यवसायच्या कार्यालयावर धडक ; कारवाईत अधिकाऱ्यांकडून पक्षपातीपणा पारंपरिक म्हणवून घेणाऱ्या मच्छीमारांच्या बेकायदा मासेमारीवर कारवाई होत नसल्याचा आरोप घोड्यासारखी झापडं लावून काम करू नका, एखाद्याला भरडायचं ठरलं म्हणून त्याचं पीठ करू नका कुणाल मांजरेकर मालवण : ५ फेब्रुवारी २०१६ च्या राज्य…

राज्यात आज मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागू

रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत जमावबंदी मुंबई (प्रतिनिधी) राज्यातील वाढत्या कोविड प्रादुर्भावाचा विचार करून राज्य शासनाने संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत. हे निर्बंध आज मध्यरात्रीपासून लागू राहणार आहेत. संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र…

आनंदव्हाळ येथे एसटी बसवर दगडफेक

दोघा रेनकोटधारींचे कृत्य ; बस ओरोसला मार्गस्थ कुणाल मांजरेकर मालवण : एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्याच्या मागणीसाठी राज्यात मागील दीड महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. सिंधुदुर्गातही मागील ३५ दिवस एसटी संपामुळे लालपरी थांबली असून सोमवारी मालवण आगारातील तीन…

हरी खोबरेकर आणि कंपूला वैभव नाईक कुठल्या शौर्यावर श्रीकृष्ण वाटतात ?

वैभव नाईक यांना श्रीकृष्ण म्हणणे हास्यास्पद ; ते तर शिखंडी ; चेतन मुसळे यांची टीका कुणाल मांजरेकर मालवण : शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर आणि कंपूला वैभव नाईक कुठल्या शौर्यावर श्रीकृष्ण वाटतात ? असा सवाल भाजपा युवा मोर्चाचे सुकळवाड विभागीय अध्यक्ष…

वैभव नाईक कलियुगातील श्रीकृष्ण ; राजकिय वधाच्या भीतीने “कंसरुपी” निलेश राणे सैरभैर !

शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांची टीका ; वैभव नाईकां विरोधातील पुरावे सादर करण्याचे आव्हान कुणाल मांजरेकर मालवण : निलेश राणे असो अथवा केंद्रीयमंत्री नारायण राणे, या दोघांना शिवसेनेने दोन- दोन वेळा पराभवाची चव चाखायला लावली आहे. हेच शल्य राणे कुटुंबियांना…

सतीश सावंतांच्या निवडणूकीत वैभव नाईकांची गद्दारी : निलेश राणेंचा सनसनाटी आरोप

वैभव नाईक हीच शिवसेनेला लागलेली कीड ; त्यांचा डीएनए तपासा पुष्पसेन सावंतांपासून सतीश सावंतांच्या २०१९ च्या निवडणूकीतील प्रत्येक चालींची दिली माहिती कुणाल मांजरेकर मालवण : भाजपाचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी गुरुवारी मालवण येथील भाजपा कार्यकर्त्यांच्या सभेत शिवसेना…

कोल्हापूर मधील काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचं निधन

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचं हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले आहे. हैदराबाद येथे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या अवघ्या ५७ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. चंद्रकांत जाधव हे २०१९ मध्ये…

नव्या निर्णयानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात जि. प., पं. स. च्या एवढ्या जागा वाढणार !

राज्यात सर्वाधिक जागा अहमदनगर जिल्ह्यात, तर सर्वात कमी जागा सिंधुदुर्गात वाढणार कुणाल मांजरेकर राज्यातील महाविकास आघाडी सरकारने महानगरपालिका आणि नगरपालिकां प्रमाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या जागा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सदस्य संख्या वाढविण्याबाबतच्या निर्णयाला मान्यता…

मुंबई मनपा आपल्याच कर्मचाऱ्यांच्या दुसऱ्या डोसविषयी हलगर्जी व उदासीन !

आ. नितेश राणेंचं आदित्य ठाकरेंना पत्र ; महापालिकेसह सत्ताधारी शिवसेनवर टीका कुणाल मांजरेकर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे सुपूत्र तथा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र लिहिलंय. या पत्रातून त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या कारभारासह सत्ताधारी शिवसेनेवर सडकून…

राज्य सरकारची नवीन नियमावली अराजकतेला आमंत्रण देणारी ; व्यापारी वर्ग संतप्त!

व्यापाऱ्यांवर लागू केलेली दंड आकारणी रद्द करा ; महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची मागणी कुणाल मांजरेकर कोरोनाच्या नव्या संकटाला रोखण्याच्या निमित्ताने राज्य सरकारने जारी केलेल्या नवीन नियमावलीमध्ये लसीकरण पूर्ण न करणाऱ्या व्यक्तींना पाचशे रुपये दंड व दुकानांमध्ये लसीकरण पूर्ण न केलेला…

error: Content is protected !!