Category महाराष्ट्र

पंतप्रधान मोदीं पाठोपाठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचाही सन्मान !

टॉप ५ मुख्यमंत्र्यांमध्ये निवड ; इंडिया टुडेच्या सर्व्हेक्षणात जाहीर मुंबई : अमेरिकन डेटा इंटेलिजन्स फर्म ‘द मॉर्निंग कन्सल्ट’च्या सर्वेक्षणानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून मान्यता मिळाली असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील असाच सन्मान मिळवला आहे.…

पर्ससीन मच्छिमारांच्या मागण्यांबाबत मत्स्यव्यवसायमंत्री अस्लम शेख “सकारात्मक” !

आमदार राजन साळवी यांच्या पुढाकारातून मत्स्यव्यवसाय मंत्र्यांच्या दालनात बैठक केंद्राच्या हद्दीत मासेमारीसाठी मत्स्यव्यवसाय विभाग केंद्राकडून मार्गदर्शक सूचना मागविणार कुणाल मांजरेकर नवीन मासेमारी कायद्यात मत्स्यव्यवसायावर लादलेल्या जाचक अटींच्या पार्श्वभूमीवर पर्ससीनधारक मच्छिमारांनी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात बेमुदत साखळी उपोषणे सुरू केली आहेत.…

मोठी बातमी : राज्यातील शाळा सोमवार पासून सुरू होणार

मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील ; शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती मुंबई : राज्यातील शाळा सुरु करण्याबाबत सर्व स्तरातून मागणी होत आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. आजच्या बैठकीत राज्यातील शाळा पुन्हा सुरु करण्यावर चर्चा झाली. या चर्चेनंतर मुख्यमंत्री…

पालकमंत्री उदय सामंत यांना ‘सिंधुदुर्ग’ नावाचं वावडं आहे का ? मनसेचा सवाल

शासकिय निवासस्थानाला ‘रत्नसिंधु’ नाव देणे हा जिल्हावासियांचा अपमान कुणाल मांजरेकर मालवण : राज्यात मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांना गडकिल्ल्यांची नावे देण्यात आली आहेत. यामध्ये पालकमंत्री उदय सामंत यांच्या शासकीय निवासस्थानाला “रत्नसिंधु” नाव दिलं गेलं असून मनसेने याला आक्षेप घेतला आहे. ऐतिहासिक सिंधुदुर्ग…

नव्या मासेमारी कायद्यात ७८ प्रकारच्या मासेमारीवर बंदी प्रस्तावित !

किनारपट्टी वरील सर्वच प्रकारची मच्छिमारी नष्ट होणार ; अशोक सारंग यांनी सादर केली यादी आम्हाला न्याय न मिळाल्यास २६ जानेवारीनंतर कायद्याच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी आंदोलनाचा इशारा कुणाल मांजरेकर मालवण : नव्या मासेमारी कायद्यात बदल करण्याबाबत तसेच अन्य मागण्यांसाठी आम्हा मच्छीमारांचे मालवण…

हसन मुश्रीफांचा मुक्काम आता “विजयदुर्गवर”….!

कुणाल मांजरेकर राज्यातील ऐतिहासिक गड- किल्ल्यांच्या वारशांचे जतन व्हावे आणि त्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने राज्य शासनाने मंत्रालयासमोरील मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांना गड किल्ल्यांची नावे दिली आहेत. त्यानुसार युवासेना प्रमुख तथा पर्यटन आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे निवासस्थान “रायगड” तर…

“मुलगी झाली हो” मधल्या विलास पाटीलची स्टार प्रवाहने केली हकालपट्टी !

सोशल मीडियावरील राजकिय भूमिका पडली महागात मुंबई : स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या प्रसिद्ध मालिकेत विलास पाटीलच्या भूमिकेत असलेल्या किरण माने यांना सिरियलमधून काढून टाकण्यात आले आहे. सोशल मीडियावर राजकिय भूमिका घेतल्याने स्टार प्रवाहने ही कारवाई केली आहे.…

राज्य सरकारचं “जय महाराष्ट्र”; आता दुकानांवरील पाट्या मराठीतच !

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय ; लहान दुकानांनाही मराठी पाटीची सक्ती मुंबई : राज्यभरात मराठी वाचवा मोहिम सुरु आहे. राज्यातील सर्व दुकानांवर मराठीत पाट्या असाव्यात असा नियम राज्य सरकारने केला होता. पण त्याची अंमलबजावणी होत नव्हती. दुकानदारही यातून अनेक पळवाटा शोधायचे.…

जीम, ब्युटीपार्लर वरील निर्बंध शिथिल ; राज्य सरकारकडून सुधारित आदेश

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. परंतु, ब्युटी पार्लर आणि जिमवरील निर्बंधात शिथिलता देण्यात आली आहे. याबाबत राज्य सरकारने रविवारी सुधारीत आदेश काढले आहेत. या नवीन आदेशानुसार, ब्युटी पार्लरला आणि जिमला ५० टक्के क्षमतेने परवानगी…

… शासनाने तुरुंगात टाकले तरी मागे हटणार नाही ; पर्ससीनधारकांचा इशारा

जमावबंदी, संचारबंदी लागू केली असली तरी सनदशीर मार्गाने उपोषण सुरूच राहणार कुणाल मांजरेकर मालवण : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने दिवसा जमावबंदी आणि रात्रीची संचारबंदी जाहीर केली आहे. मात्र, आमच्यावरील न्याय हक्कांसाठी आम्ही हे उपोषण करीत आहोत. त्यामुळे…

error: Content is protected !!