कालेलीत उबाठा गटाला धक्का, निलेश राणेंच्या उपस्थितीत उबाठा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
वैभव नाईकांसोबत अनेक वर्षे कट्टर राहूनही गावात विकास खुंटला, प्रवेशकर्त्यांची प्रतिक्रिया कुडाळ : कुडाळ तालुक्यातील कालेली येथील उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी आज निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. गेली अनेक वर्षे आम्ही वैभव नाईक यांच्यासोबत प्रामाणिक होतो. मात्र आमचे…