Category महाराष्ट्र

धनुष्यातून ध्येयाचा वेध घ्यायचा असेल तर दोरी मागे ओढावीच लागते !

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रतिक्रिया ; देवेंद्र फडणवीस यांना भावी वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा कुणाल मांजरेकर राज्यात घडलेल्या राजकीय नाट्यात ऐनवेळी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा होऊन मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार असलेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद…

बाळासाहेबांचं स्वप्न भाजपाने केलं पूर्ण ; निलेश राणेंचं ट्विट

कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग : राज्यात घडलेल्या नाट्यमय घडामोडीत भाजप नेतृत्वाने शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घातली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विट केले आहे. “बाळासाहेबांचे स्वप्न भाजपाने केले पूर्ण”…

बेसावध राहू नका, सावधपणे पावले टाका ; राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना सल्ला

मुंबई : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्या नंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. बेसावध राहू नका, सावधपणे पावले टाका, असा सल्ला देखील राज ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना दिला आहे. “श्री. एकनाथ शिंदेजी, आपण…

देवेंद्र फडणवीस यांचा “मास्टरस्ट्रोक” ; एकनाथ शिंदे होणार नवीन मुख्यमंत्री

शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न फडणवीसांनी केले पूर्ण एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया ; मोदी, अमित शहा यांचेही मानले आभार कुणाल मांजरेकर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस नवीन मुख्यमंत्री होणार, अशी शक्यता गृहीत धरली जात असतानाच शिंदे गटाचे नेते…

देवेंद्र फडणवीस – निलेश राणे यांची गळाभेट !

कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा मुख्यमंत्री पदाचे दावेदार देवेंद्र फडणवीस यांची भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी खासदार निलेश राणे यांनी गुरुवारी भेट घेतली. यावेळी फडणवीस यांना निलेश…

“त्या” चर्चांना एकनाथ शिंदे यांनी दिला पूर्णविराम !

कुणाल मांजरेकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार पायउतार झाले आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा आणि शिवसेना बंडखोरांच्या संभाव्य मंत्रिमंडळाची यादी जाहीर केली जात आहे. मात्र याबाबत एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत अद्याप मंत्रीपदांबाबत…

जय महाराष्ट्र ! उध्दव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर निलेश राणे यांचे ट्विट

सिंधुदुर्ग : महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती अतिशय बिकट झाल्यानंतर अखेरीस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेश सरचिटणीस, माजी खासदार निलेश राणे यांनी ‘जय महाराष्ट्र’ असे ट्विट केले आहे. ठाकरे सरकारच्या कारभारावर गेले अडीच वर्षे…

उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री पदा बरोबरच विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा

उद्या मुंबईत दाखल होणाऱ्या बंडखोर आमदारांना विरोध न करण्याचे शिवसैनिकांना आवाहन शिवसेनेतील बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयानेही महाविकास आघाडीला उद्या (गुरुवारी) बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदा बरोबरच विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. फेसबुक…

राज्य सरकारला अल्पमतात ; तात्काळ बहुमत चाचणी घ्या

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी राज्यपालांकडून अद्याप कोणताही निर्णय नाही ; “ती” चर्चा ठरली अफवा कुणाल मांजरेकर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर भारतीय जनता पक्ष ॲक्शन मोडमध्ये आला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी…

आ. वैभव नाईक यांचे शक्तीप्रदर्शन म्हणजे  मातोश्रीची ‘फसवणुक’

मनसेची टीका : बंडखोर आमदार उदय सामंत, दीपक केसरकर यांना दुखावणे टाळले मालवण : बंडखोर आमदार उदय सामंत, दीपक केसरकर यांना न दुखवता आमदार वैभव नाईक यांचे शक्तीप्रदर्शन म्हणजे मातोश्रीची ‘फसवणुक’ असल्याची टीका मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी केली आहे.  वैभव…

error: Content is protected !!