Category महाराष्ट्र

२०२४ मध्येही वैभव नाईकच कुडाळ – मालवणचे आमदार !

खा. विनायक राऊत यांनी व्यक्त केला विश्वास ; कुडाळात शिवसेना ठाकरे गटाच्या सरपंच, सदस्यांचा सत्कार विरोधकांचे कर्तृत्व शून्य असल्यानेच मोदींच्या नावाने मते मागण्याची त्यांच्यावर वेळ ; आ. वैभव नाईक यांची टीका कुडाळ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी नागपूर येथील १३०…

अक्कलकोट येथील वटवृक्ष स्वामी मंदिरात आता मास्क बंधनकारक ; दर्शनासाठी नियमावली !

कोरोनाच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना! स्वामी भक्तांनी सहकार्य करावे : देवस्थान समिती अध्यक्ष महेश इंगळे यांचे आवाहन मालवण | कुणाल मांजरेकर पुन्हा एकदा जगावर कोरोना महामारीचे संकट घोंगावत आहे. त्यामुळे संभाव्य धोक्याचा सामना करण्याच्या उद्देशाने कोरोनाला रोखण्यासाठी…

राजापूर हातिवले येथील टोलनाका कार्यान्वित ; निलेश राणे आक्रमक

उद्या सकाळी टोलनाक्यावर जाऊन टोल वसुली बंद पाडणार ; राणेंचा इशारा सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर मुंबई गोवा महामार्गाचे काम अद्याप सुरु असताना प्रशासनाला टोल वसुलीची घाई असल्याचे चित्र राजापूर मध्ये दिसून आले आहे. राजापूर हातीवले येथील टोल नाका आजपासून सुरु…

नांदगाव सभेतील “त्या” वक्तव्याशी आपण ठाम : नितेश राणेंचं स्पष्टीकरण

ग्रा. पं. वर ठाकरेसेनेचा सरपंच निवडून आला तर विकास कसा होणार, निधी कसा येणार ? याचं उत्तर आ. नाईक, उपरकरांनी द्यावं कणकवली नगरपंचायतीला महाविकास आघाडीने निधी दिला नाही, तेव्हा नाईक, उपरकर गप्प का होते ? कणकवली : कणकवली मतदार संघातील…

आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा ४ फेब्रुवारीला

मालवण : दक्षिण कोकणची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी देवीची यात्रा शनिवार ४ फेब्रुवारी २०२३ रोजी जाहीर झाली आहे. आंगणेवाडी जत्रा कोणत्याही तिथीवर अवलंबून नसते. देवीचा कौल घेऊनच यात्रेचा दिवस ठरविण्यात…

आ. वैभव नाईक यांची उद्या रत्नागिरीत लाचलुचपत विभागाकडून चौकशी

सकाळी ११ वाजता चौकशीसाठी रत्नागिरी कार्यालयात हजर राहण्याची नोटीस कणकवली : शिवसेना आमदार वैभव नाईक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उद्या सकाळी पुन्हा एकदा चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. प्राथमिक जबाब नोंद करणे, खुल्या चौकशीसाठी पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक…

राज ठाकरे डिसेंबर मध्येच पुन्हा येणार मालवणात ; मनसेच्या वतीने भव्य क्रिकेट स्पर्धेचे नियोजन

पदाधिकाऱ्यांच्या संवादावेळी राज ठाकरेंनी केली सूचना ; स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुंबईतील पदाधिकाऱ्यांवरही जबाबदारी राज ठाकरेंचे मालवणात जल्लोषी स्वागत ; जानकी मंगल कार्यालयात साधला संवाद मालवण | कुणाल मांजरेकर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी मालवणला भेट दिली. यावेळी…

भाजपा महाराष्ट्र प्रदेश ‘मिडिया वॉररूम’ प्रमुखपदी अविनाश पराडकर

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली घोषणा मालवण : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या सोशल मिडिया आणि मीडिया मॅनेजमेंट वॉररूमच्या प्रमुखपदी अविनाश पराडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्र प्रदेश कार्यालयातुन ही नियुक्ती जाहीर केली आहे.…

दिलासा : ग्रामपंचायत निवडणुकांसाठी आता नामनिर्देशनपत्र ऑफलाईन सादर करता येणार

राज्य निवडणूक आयुक्त यांचा निर्णय : आ. नितेश राणेंनी दिली माहिती मुंबई : ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत सर्व्हर डाऊन मुळे वारंवार अडचणी येत असल्याने या निवडणुकीसाठी पारंपरिक पद्धतीने (ऑफलाईन) नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुभा…

राज ठाकरेंच्या कोकण दौऱ्यात “राजपुत्र” ही होणार सहभागी

राज ठाकरे यांचा बहुचर्चित कोकण दौरा उद्यापासून ; उद्या संध्याकाळी होणार सिंधुदुर्गात आगमन सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा कोकण दौरा उद्या संध्याकाळ पासून सुरु होत आहे. या दौऱ्यात ते संघटनात्मक कामाचा आढावा घेणार आहेत. राज यांच्या…

error: Content is protected !!