Category महाराष्ट्र

भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत यांची महावितरणच्या कार्यालयात धडक

देवबाग, तारकर्ली, वायरी परिसरात स्वतंत्र वीज उपकेंद्र उभारा स्थानिक व्यावसायिकाची मागणी मालवण प्रतिनिधी : ऐन पर्यटन हंगामात देवबाग, तारकर्ली, वायरी परिसरात अत्यंत कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे पर्यटकांची मोठी गैरसोय झाली आहे. त्यामुळे या भागात स्वतंत्र वीज उपकेंद्र तसेच नव्याने बसविण्यात…

दांडेश्वर-किल्ले सिंधुदुर्ग होडी प्रवासी वाहतुकीत स्थानिकांनाच प्राधान्य हवे सन्मेश परब यांची मागणी

मालवण प्रतिनिधी: दांडेश्वर ते किल्ले सिंधुदुर्ग अशा प्रवासी होडी वाहतुकीस परवानगी मिळाली आहे. येत्या काही दिवसांत ही प्रवासी होडी वाहतूक सुरू होणार आहे. मात्र हा प्रवासी होडी वाहतूकीचा व्यवसाय गावाच्या बाहेरील व्यक्तींना न देता तो स्थानिकांच्या, मच्छीमारांच्या हातातच रहावा अशी…

नवीन इमारतीच्या नुकसान प्रकरणी ठेकेदार,बेजबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांची मागणी

मालवण प्रतिनिधी : जमीनदोस्त करण्यात येणाऱ्या येथील बसस्थानकाच्या जुन्या इमारतीचा काही भाग नवीन इमारतीच्या दर्शनी भागावर कोसळून नवीन इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. माजी आमदार वैभव नाईक यांनी अथक प्रयत्न करून विविध परवानग्या मिळवून या बसस्थानकाची नवीन इमारत मंजूर केली…

बस स्थानकाची जुनी इमारत पाडत असताना नव्या इमारतीच्या दर्शनी भागाचे नुकसान :माझी नगरसेवक यतीन खोत

मालवण प्रतिनिधी : येथील बस स्थानकाची जुनी इमारत पाडत असताना नव्या इमारतीच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले. याला संबंधित ठेकेदार जबाबदार आहे. इमारत पाडण्याचे काम लवकरात लवकर उरकण्याची घाई करण्यात आल्यानेच ही दुर्घटना घडली असा आरोप पालिकेचे माजी नगरसेवक यतीन खोत…

खास दिवस खासदारांचा’ अभिष्टचिंतन सोहळा

सिंधुदुर्ग जिल्हा सुखी समृद्ध हाच माझ्या जीवनातील आनंदाचा क्षण असेल : खा.नारायण राणे मालवण प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्हा विकसीत झाला. सुखी समृद्ध झाला. तो माझ्या जीवनातील आनंदाचा क्षण असेल. कोणाच्या वाट्याला गरिबी येणार नाही असा संकल्प करा आणि जिल्हा समृद्ध करा.तुम्हा…

पालकमंत्री नितेश राणे आज सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मालवण प्रतिनिधी:राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर १० एप्रिल रोजी येत आहे.त्यांचा दौरा पुढील प्रमाणे आहे.गुरुवारी १० एप्रिल रोजी सकाळी ०६: ४५ वाजता अधिश निवासस्थान जुहू येथून मोटारीने मुंबई…

मालवण बाजारपेठे शहरात गांजा ओढल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

मालवण प्रतिनिधी शहरातील बाजारपेठ येथे गांजा ओढल्याप्रकरणी दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई ६ एप्रिल रोजी रात्री उशिरा करण्यात आली.यात संशयित आरोपी म्हणून चिराग हरीश गावकर (वय -२१) रा. वायरी मालवण आणि युवराज शैलेंद्र चिंदरकर (वय- २३) रा.…

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते श्रावण ग्राम महसूल कार्यालयाचे उद्घाटन

मालवण : श्रावण ग्राममहसूल अधिकारी कार्यालय नव्या इमारतीचे उदघाटन झाले. नवी वास्तू दिमाखात उभी राहिली आहे. कार्यक्षम व कार्यतत्पर आमदार निलेश राणे हे मोठया प्रमाणात विकासनिधी आणत आहेत. त्याच्या माध्यमातून मालवण तहसीलदार कार्यालय नवीन इमारत प्रश्न ही लवकरच मार्गी लागेल.…

अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष मंदीराच्या वतीने श्रीराम नवमी व जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा

पुरातनकालीन श्री राम मंदिरात भजन कीर्तन, पाळणा, आरती, महाप्रसाद आदी धार्मिक उपक्रमात श्रीराम भक्तांचा मोठा सहभाग अक्कलकोट : येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने श्रीरामनवमी उत्सव देवस्थानच्या अधिपत्याखाली असलेल्या स्टेशन रोडवरील श्रीराम मंदिरात व वटवृक्ष मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी…

प्रवासी व रिक्षा व्यावसायिक यांच्यातील संपर्काचा दुवा ठरणाऱ्या ‘येतंव’ ॲपचे मालवणात लोकार्पण

मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्याहस्ते झाले लोकार्पण ; मालवण व्यापारी संघ व जिल्हा व्यापारी संघाचा पुढाकार मालवण : सुवर्ण महोत्सवी मालवण व्यापारी संघाच्या पुढाकारातून आणि सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या माध्यमातून ‘येतंव’ या स्थानिक प्रवासी पर्यटक व ऑटो रिक्षा वाहन…

error: Content is protected !!