Category महाराष्ट्र

प्रदेश भाजपकडून आ. नितेश राणेंवर पुन्हा विश्वास ; मुख्य प्रवक्त्यांच्या यादीत स्थान

पहिल्या सत्रातील प्रमुख पाच नेत्यांच्या यादीत समावेश ; प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून घोषणा  सिंधुदुर्ग : विरोधकांकडून भाजपा विरोधी अजेंडा राबवून पक्षाची बदनामी केली जात असल्याने महाराष्ट्र भाजपाची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकृत प्रवक्त्यांची यादी जाहीर केली…

भाजपा नेत्यांबाबत खोटे नरेटिव्ह सेट करण्याचे घातक षडयंत्र सुरु !

कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन हे षडयंत्र उधळून लावण्याची हीच ती वेळ ; प्रदेश प्रवक्ते अविनाश पराडकर यांचे आवाहन मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या विरोधात सातत्यपूर्ण खोटे नरेटिव्ह चालवत पार्टीच्या नेत्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र विरोधकांनी सुरू केले आहे. निवडणुकीच्या काळात भाजपा या…

Breaking : कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत ;  पेडणेतील बोगद्यातून पहिली ट्रेन रवाना

सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर कोकण रेल्वे मार्गावर मडुरे ते पेडणे स्थानकादरम्यान असलेल्या पेरनेम (पेडणे) बोगद्यात अतिवृष्टीमुळे चिखल-पाणी रुळावर येऊन बंद पडलेली कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत करण्यात कोकण रेल्वे प्रशासनाला यश आले आहे. या बोगद्यातून पहिली ट्रेन २२.३४ वा. रवाना झाली…

निलेश राणेंचा प्रशासनाला पुन्हा इशारा ; आज ४८ तास संपल्यानंतर… 

रत्नागिरीतील घटनेमुळे निलेश राणे आक्रमक ; उद्या निघणाऱ्या सकल हिंदू समाजाच्या भव्य मोर्चात सहभागी होणार मालवण | कुणाल मांजरेकर रत्नागिरी नजिक मिरजोळे एमआयडीसी येथे गुरुवारी संध्याकाळी गो वंशाचे मुंडके सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या विरोधात हिंदू समाज आक्रमक झाला…

‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा ; योजनेच्या पारदर्शक, गतिमान अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकारी मुंबई : ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरुन घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास, प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या…

पावसाळी अधिवेशनात आ. वैभव नाईक आक्रमक ; विविध प्रश्नांवर उठवला आवाज !

शाळांची छप्पर दुरुस्ती, खंडित होणारा वीजपुरवठा, काजू दर, आरोग्य सुविधा यांसह अनेक प्रश्नांकडे वेधले राज्यपाल आणि राज्यशासनाचे लक्ष मुंबई : राज्य शासनाने प्रत्येक शाळेला गणवेश वाटप करण्याचे जाहीर केले, मात्र शाळा सुरू होऊन एक महिना होत आला तरी अजूनही काही…

मुंबई – गोवा महामार्गाचे उर्वरीत काम गणेशोत्सवापर्यंत पूर्ण करा

खा. नारायण राणेंची केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींकडे मागणी ; पत्रादेवी ते राजापूर मार्गाचे सुशोभीकरणही पूर्ण होण्याकडे वेधले लक्ष सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर मुंबई गोवा महामार्गाचे काम गेली अनेक वर्षे रखडले आहे. य पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार नारायण राणे यांनी…

ठाकरे गटात खळबळ : उपनेते गौरीशंकर खोत नारायण राणेंच्या भेटीला !

वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आ. नितेश राणेंचे देखील केले अभिष्टचिंतन ; भाजपा प्रवेशाच्या चर्चा सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर ठाकरे गटाची तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपनेते गौरीशंकर खोत यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या रत्नागिरी सिंधुदुर्गच्या प्रतिष्ठेच्या लढतीत ठाकरे गटाचे सचिव आणि तत्कालीन खासदार विनायक…

रत्नागिरीत ३५१ वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात ; भाजपा नेते निलेश राणेंची प्रमुख उपस्थिती

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, रत्नागिरीचे आयोजन ; शिवरायांचा स्वराज्यासाठीचा संघर्ष पुढच्या पिढीपर्यंत जाण्यासाठी हे सोहळे महत्त्वाचे : निलेश राणे रत्नागिरी : मुघलशाही, निजामशाहीचे तख्त नेस्तनाबूत करुन हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५१ वा शिवराज्याभिषेक सोहळा भाजपा नेते, माजी खासदार…

विकास संस्थाना व्याज परतावा मिळण्यास विलंब होत असल्याने विकास संस्थावर दूरगामी परिणाम

सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे वेधले लक्ष                                           पूर्वीप्रमाणेच शेती पिक कर्जाची वसुली करण्याबाबत सहकारमंत्र्यांनी…

error: Content is protected !!