Category शिक्षण

वायबीआयटीमध्ये लवकरच एनसीसी युनिट; विद्यार्थ्यांना ‘युनिफॉर्म’सोबत नेतृत्वाचे धडे!

कर्नल अजय राज यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सावंतवाडी : यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये (YBIT) लवकरच एनसीसी युनिट सुरू करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर एनसीसी बटालियन ५८, सिंधुदुर्गचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अजय राज यांनी महाविद्यालयाला भेट देत विद्यार्थ्यांना एनसीसीच्या विविध पैलूंविषयी…

युवा महोत्सवाच्या दिमाखदार आयोजनाची मुंबई विद्यापीठाकडून दखल!

यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा गौरव; बोमन इराणी यांच्या हस्ते प्रशंसापत्र प्रदान सावंतवाडी : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देणाऱ्या ५९व्या आंतरमहाविद्यालयीन विभागीय युवा महोत्सवाचे सिंधुदुर्ग झोनमध्ये यशस्वी आणि शिस्तबद्ध आयोजन केल्याबद्दल यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा मुंबई विद्यापीठातर्फे विशेष गौरव करण्यात…

शब्दांच्या गारलँडमधून विद्यार्थ्यांना जीवनाचा मंत्र !

कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात ‘द गारलँड ऑफ वर्डस्’ परिसंवादाला उत्स्फूर्त प्रतिसाद “समाज काय म्हणेल याचा विचार न करता ध्येयाकडे वाटचाल करा” – डॉ. शिल्पा झाट्ये कट्टा : कविता केवळ शब्दांची मांडणी नसते, तर ती जीवनाकडे पाहण्याची नवी…

मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात भोसले कॉलेजच्या लेकींचा क्रिएटिव्ह डान्समध्ये जलवा

विभागीय फेरीत उपविजेतेपद; विद्यापीठाच्या अंतिम फेरीत दिमाखदार प्रवेश सर्जनशील सादरीकरण अन् दमदार सांघिक समन्वयाच्या जोरावर मिळवले यश सावंतवाडी : नृत्यकलेला सर्जनशीलतेची जोड, भन्नाट संकल्पना आणि दमदार सांघिक सादरीकरणाची ताकद दाखवत सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (वायबीआयटी) विद्यार्थिनींनी मुंबई…

१०० विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना मिळाली सायकलची ‘गती’; आ. निलेश राणेंच्या हस्ते मोफत सायकलींचे वाटप

शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांच्या सौजन्याने कट्टा हायस्कुलमध्ये उपक्रम; शिक्षणाची वाट सुकर करण्यासाठी मदतीचा हात मालवण : शिक्षणाची जिद्द असली, तरी अनेकदा आर्थिक अडचणी विद्यार्थ्यांच्या वाटचालीसमोर अडथळा ठरतात. अशाच गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची वाट अधिक सुकर व्हावी, यासाठी कट्टा…

मालवणात मनसेचा विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात

कांदळगाव प्रशालेसाठी वॉटर प्युरीफायर ; तीन विद्यार्थिनींच्या शिक्षणाची जबाबदारीही स्वीकारली मालवण : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मालवण तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या वही वाटप अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अभियानांतर्गत १९ ऑगस्ट रोजी ओझर विद्यामंदिर,…

देशभक्तीच्या घोषणांनी दणाणले मालवण; भंडारी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे लेझीम ठरले आकर्षण

मालवण : ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’, ‘जय जवान, जय किसान’ अशा देशभक्तीपर घोषणांनी मालवण शहराचा परिसर दणाणून गेला. भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भंडारी ए. सो. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आणि मालवण पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांची…

गीतांतून जागले राष्ट्रप्रेम ; विद्यार्थ्यांच्या स्वरांतून दुमदुमला देशभक्तीचा जयघोष…

विशाल परब मित्रमंडळ व वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आयोजित देशभक्तीपर समूहगीत स्पर्धेत विद्यार्थ्यांचा जल्लोष वेंगुर्ला : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, सांघिकता, शिस्त, संस्कार आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना रुजावी, तसेच त्यांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने विशाल परब मित्रमंडळ व वेताळ…

तिरंग्याला सलाम… शिस्तीचा जलवा अन् देशभक्तीचा जागर!

यशवंतराव भोसले सैनिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात; दिमाखदार संचलनाने वेधले लक्ष सावंतवाडी : तिरंग्याच्या साक्षीने देशभक्तीची ऊर्जा, शिस्तबद्ध संचलनाचा दिमाख आणि विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने यशवंतराव भोसले सैनिक स्कूलमध्ये देशाचा ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला.…

कायद्याच्या क्षेत्रात ॲड. अस्मिता सावंत भोसले यांची झेप

भोपाळ येथील सेज विद्यापीठातून पीएचडीची मानाची पदवी सावंतवाडी : श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा व अनुभवी विधिज्ञ ॲड. अस्मिता सावंत भोसले यांना भोपाळ येथील संजीव अग्रवाल ग्लोबल एज्युकेशनल युनिव्हर्सिटी अर्थात सेज विद्यापीठामार्फत कायदेविषयातील डॉक्टरेट अर्थात पीएचडी पदवी प्रदान करण्यात…

मसुरेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप

मालवण : मसुरे येथील आर. पी. बागवे हायस्कूल येथे मनसे पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गरजवंत ५५ विद्यार्थ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. मनसेचे उपजिल्हाप्रमुख गणेश वाईरकर, मनसे तालुकाप्रमुख गॅरी अननसिएशन, श्री. मेस्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीत…

सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या NSS स्वयंसेवकांचे कोळंब येथे स्वच्छता अभियान आणि जनजागृती रॅली

मालवण : स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण येथील राष्ट्रीय सेवा योजना (एन एस एस) विभागाच्या वतीने स्वच्छता पंधरवडा, नशामुक्त युवा अभियान आणि ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या अनुषंगाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयात सकाळी ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ध्वजारोहण…

error: Content is protected !!