Category राजकारण

… मग प्रभागातील विकास कामांसाठी पत्र केंद्र सरकारला दिले होते का ? निधीही केंद्राकडून आणला की काय ?

शिवसेना तालुका समनव्यक पूनम चव्हाण यांचा नगरसेविका पूजा करलकर यांना खोचक सवाल कुणाल मांजरेकर मालवण : सत्ता कोणाचीही असो, नगराध्यक्ष कोणत्याही पक्षाचा बसू देत, आपण केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे प्रभाग ७ मध्ये सव्वा दोन कोटींची विकास कामे झाल्याचे सांगणाऱ्या नगरसेविका पूजा…

राजकिय अस्तित्व संपुष्टात आलेल्या बाबी जोगीनी शिवसेनेतील स्वतःचे स्थान पडताळून पहावे

लीलाधर पराडकर, दादा वाघ यांची टीका : सुदेश आचरेकर हे स्व कर्तृत्वावर अपक्ष निवडून येणारे स्वयंप्रकाशित नेते बाबी जोगी आमच्या खिसगणतीतही नाहीत, ते तर बहुचर्चित गॉगल गॅंगचे सदस्य असल्याचीही बोचरी टीका कुणाल मांजरेकर मालवण : भाजप नेते, माजी नगराध्यक्ष सुदेश…

राणेसाहेब आमचे कुटुंबप्रमुख, वैभव नाईकांनी आमच्यात लुडबुड करू नये !

सुदेश आचरेकर यांचा सल्ला : राणेसाहेबांवर बोलून फसवणूक करण्याचे दिवस आता संपले स्वतःच्या मतदार संघाची दुर्दशा पहा ; नाहीतर भविष्यात पश्चात्तापाची वेळ येईल कुणाल मांजरेकर मालवण : संपूर्ण महाराष्ट्रात राणेसाहेबांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या वक्तव्यामध्ये आपुलकीयुक्त दरारा असून राणेसाहेब…

घनकचरा व्यवस्थापनावर ३ कोटी १० लाख खर्च ; तरीही अभियानात मालवण न. प. पिछाडीवर !

वेंगुर्ला १७ व्या, सावंतवाडी ३२ व्या, कणकवली ६७ व्या तर मालवण पालिका १३४ व्या क्रमांकावर माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांचा हल्लाबोल ; पालिका शिवसेनेच्या ताब्यात गेल्यानंतर शहराचा बट्ट्याबोळ झाल्याचा आरोप कुणाल मांजरेकर मालवण : २०११ ते २०१५ या कालावधीत तीन…

बळीराजाने मोदी सरकारला नमवलं ; काँग्रेसची प्रतिक्रिया

६०० पेक्षाही जास्त शेतकऱ्यांचे बळी घेणाऱ्या केंद्र सरकारच्या दडपशाहीचा सामान्य शेतकऱ्यांनी केला पराभव मालवण : केंद्र सरकार मार्फत लागू करण्यात आलेले तिन्ही अन्यायकारक कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला आहे. २६ नोव्हेंबर २०२० पासून जवळ…

आगामी निवडणूकीत कुडाळ, मालवण तालुक्यात राष्ट्रीय काँग्रेसच किंगमेकर राहणार !

नवनियुक्त जिल्हा निरीक्षक विनायक देशमुख यांच्या उपस्थितीत काँग्रेसची बैठक विधानसभा उमेदवार अरविंद मोंडकर यांनी बैठकीत व्यक्त केला विश्वास कुणाल मांजरेकर मालवण : राष्ट्रीय काँग्रेसच्या सिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षकपदी विनायक देशमुख यांची नियुक्ती झाली आहे. श्री. देशमुख यांनी कुडाळ एमआयडीसी येथे काँग्रेस…

आ. नितेश राणे आक्रमक ; त्यावेळी पोलिसांचा गुप्तचर विभाग काय करत होता ?

मुंबईतील पत्रकार परिषदेत सवाल ; रझा अकादमीवर तातडीने बंदी घालण्याची मागणी यापुढे हिंदूंवर हल्ले झाले तर त्याला योग्य पद्धतीने प्रत्युत्तर देण्याचाही इशारा मुंबई : राज्यात काही ठिकाणी नुकताच झालेला हिंसाचार रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी पद्धतशीरपणे घडवून आणला आहे. या हिंसाचाराबद्दल रझा…

एसटी संपावरून आ. वैभव नाईकांनी मंत्र्यांच्या निषेधाचे निवेदन देऊन फोटोसेशन करावे

मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांचा टोला ; कुडाळात सत्ताधारी आमदाराकडून एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन नौटंकी कुणाल मांजरेकर मालवण : परिवहन मंत्री अनिल परब सातत्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या विरोधात विधाने करत आहेत, न्यायालयामध्ये अवमान याचिका दाखल करण्याची भीती दाखवत आहेत, एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन…

“त्या” शिवसैनिकांनी आता राज्य सरकार विरोधात आंदोलन छेडण्याची गरज !

भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा टोला ; पेट्रोल- डिझेल दरवाढी विरोधात कुडाळमध्ये भाजपचे आंदोलन कुडाळ : केंद्र सरकारने पेट्रोल- डिझेल वरील करात ५ रुपयांची कपात करून जनतेला थोडाफार दिलासा देण्याचा प्रयत्न केला. केंद्राच्या या निर्णयानंतर काही राज्यानीही आपापल्या क्षेत्रात पेट्रोल-…

खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक घरभेदीच : घावनळेतील शिवसेना प्रवेशामुळे झाले स्पष्ट

काँग्रेस नेते कै. आबा मुंज यांच्या अकाली निधनानंतर एकाकी झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना मटणाच्या पार्ट्या देऊन शिवसेनेत प्रवेश भाजपा ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल यांच्याकडून शिवसेनेतील “त्या” पक्ष प्रवेशाची लक्तरे वेशीवर कुणाल मांजरेकर कुडाळ : घावनळे मतदार संघ नेहमीच काँग्रेस नेते…

error: Content is protected !!