Category राजकारण

भुयारी गटार योजेनेबाबत भाजपमध्येच मतभिन्नता ; महेश कांदळगावकर यांचा हल्लाबोल

वराडकर- आचरेकर यांच्यात मतमतांतरे : सुदेश आचरेकर यांचे पालिकेत सत्तेत येण्याचे स्वप्न स्वप्नच राहणार आचरेकरांच्या नाकर्तेपणामुळे बंद स्थितीतील योजनेला आ. वैभव नाईकांच्या पाठपुराव्यामुळे निधी कुणाल मांजरेकर मालवण : भाजपाचे माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर आणि गटनेते गणेश कुशे आ. वैभव नाईक…

पोईप ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार ; दोषींना पाठीशी घालाल तर खबरदार…

पं. स. सभेत सुनील घाडीगांवकर यांनी ठणकावले ; माहितीचा अधिकार, ऑडिट रिपोर्ट मध्ये भ्रष्टाचार उघड माजी सभापतींनी दोनवेळा पं. स. मध्ये लेखी तक्रार करूनही कारवाईस टाळाटाळ का ? कुणाल मांजरेकर मालवण : मालवण तालुक्यातील पोईप ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा…

भाजपात आ. नितेश राणेंची “क्रेझ” वाढली ; म्हापसा येथील मोदींच्या सभेत “खास” सन्मान

गोवा : शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील हल्ल्याच्या आरोपांखाली कारागृहात असलेल्या आमदार नितेश राणेंनी दुपारी सावंतवाडी कारागृहातून जामीनावर सुटका झाली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या म्हापसा-गोवा येथे होणाऱ्या सभेला उपस्थित राहीलेल्या आ. नितेश राणे यांचा या सभेत खास सन्मान करण्यात…

…ज्या दिवशी मी बोलेन, त्यादिवशी अनेकांना “ब्लड प्रेशर”चा त्रास सुरू होईल !

कारागृहातून बाहेर येताच आ. नितेश राणेंचा विरोधकांना गर्भित “इशारा” कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग : शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ला प्रकरणी मागील आठवडाभर पोलीस कोठडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडीत असलेले भाजपा आमदार नितेश राणे अखेर आज दुपारी कारागृहातून बाहेर आले.…

भुयारी गटारचे काम अपूर्ण राहण्यास वैभव नाईकही तेवढेच जबाबदार

सुदेश आचरेकर यांची टीका ; ठेकेदारावर खापर फोडण्याचा प्रयत्न ठेका रद्द करण्याची वल्गना करण्यापूर्वी प्रशासन आणि राज्य सरकारकडून माहिती घ्या पालिकेवर भाजपची सत्ता आल्यानंतर भुयारी गटार पूर्ण करण्याचा शब्द कुणाल मांजरेकर मालवण : मालवण नगरपालिकेच्या भुयारी गटार योजनेचे उर्वरित टक्के…

… तर नितेश राणेंना जेलची हवा खावी लागली नसती : आ. वैभव नाईक यांचे टीकास्त्र

जामीनाचा आनंदोत्सव साजरा करून भाजपकडून नितेश राणेंनी केलेल्या गुन्ह्याचे समर्थन मालवण : आ. नितेश राणेंना जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला असला तरी नितेश राणे संतोष परब हल्ल्यातील प्रमुख संशयित आरोपी असल्यानेच त्यांना पोलीस कोठडी व न्यायालयीन कोठडी झाली. त्यांचा…

कुडाळ, देवगडमध्ये महाविकास आघाडी अभेद्य राहणार की भाजप चमत्कार घडवणार ?

नगराध्यक्ष निवडणूकीसाठी भाजपकडून कुडाळ मध्ये प्राजक्ता बांदेकर तर देवगडमध्ये प्रणाली माने यांना उमेदवारी देवगड मध्ये साक्षी प्रभू तर कुडाळ मध्ये आफ्रिन करोल यांची महाविकास आघाडीकडून नामनिर्देशनपत्र दाखल कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग : नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणूकीत भाजपला देवगड आणि कुडाळ नगरपंचायतमध्ये…

भुयारी गटारसाठी आमदारांनी आणलेला ९ कोटीचा निधी व्याजाला लावला काय ?

तत्कालीन नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांना राजन वराडकर, गणेश कुशेंचा सवाल भुयारी गटारसाठी निधी असूनही काम पूर्ण करण्यात महेश कांदळगावकर अपयशी कुणाल मांजरेकर मालवण : मालवण शहरातील भुयारी गटार योजनेच्या उर्वरित कामासाठी आमदार वैभव नाईक यांनी ९ कोटी रुपयांचा निधी आणूनही…

… त्याप्रमाणेच किरीट सोमय्या हल्ला प्रकरणी सुत्रधाराला अटक करून दाखवा

भाजपा ओरोस मंडल तालुकाध्यक्ष दादा साईल यांचे राज्यकर्ते आणि प्रशासनाला आव्हान कुणाल मांजरेकर कुडाळ : महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचार आणि अवैध कामांचा कर्दनकाळ असलेल्या माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर सुरक्षारक्षक आणि मीडियासमोर शिवसेनेच्या गुंडांनी केलेला हल्ला निषेधार्ह आहे. हा हल्ला पूर्वनियोजित…

वाळूचे दर कमी करण्याचा निर्णय राज्यासाठी ; वैभव नाईकांनी फुकाचे श्रेय घेऊ नये

स्वतःचा सत्कार स्वत: करून घ्यायची आमदारांना जुनी सवय : अमित इब्रामपूरकर मालवण : गगनाला भिडलेल्या वाळूच्या दरामुळे सर्वसामान्यांना वाढीव दराने वाळू खरेदी करण्याची वेळ आली होती. त्यामुळे शासन स्तरावरून वाळूचे दर कमी करण्यात आले आहे. संपुर्ण राज्यासाठी शासनाने घेतलेला हा…

error: Content is protected !!