Category राजकारण

उद्धव ठाकरे यांची कणकवलीची सभा संपताच उबाठाला धक्का ; उंबर्डे – कोळपे येथील शेकडो मुस्लिम बांधव भाजपात

आ. नितेश राणेंच्या उपस्थितीत प्रवेश ; उद्धव ठाकरे विकासाचे बोलत नाहीत केवळ शिव्या आणि टोमणे मारतात – रज्जब रमदुल कणकवली : कणकवली विधानसभा मतदार संघामध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होताच दुसऱ्या दिवशी या तालुक्यातील उंबर्डे व इतर भागातील  मुस्लिम नागरिकांनी…

आपला माणूस म्हणून वैभव नाईकांच्या पाठिशी रहा

माजी खा. विनायक राऊत यांचे आवाहन ; राणे पुन्हा धनुष्य हाती घेण्यासाठी लाचार मालवण : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणे यांची हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी राज्यातून धनुष्यवाण हड़पार करण्याची डराव डराव बेडकाची डरकाळी दिली होती. मात्र त्याच शिवसेनेने त्याच धनुष्यबाणाने वैभव…

लोकसभेतील कोकणातला पराभव चटका लावून गेला, आता कोकणचं वैभव टिकवण्यासाठी वैभवच्या पाठीशी ठामपणे उभे रहा…

ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आवाहन ; छत्रपतींचा पुतळा पाडणाऱ्यांचा सूड घेतला नाहीत तर छत्रपतींचा जयजयकार करण्याचा अधिकार राहणार नाही तिकडे केसरकर आणि इकडे चिली पिली पडली तरच कोकणाचं भलं होईल ; कोकणचं चांगलं करेन हा माझा शब्द मालवण…

नितेश राणे आणि संदेश पारकर “साथ साथ” ? नवाज खानी यांचा खळबळजनक आरोप 

युनियन बँकेत १.३० कोटी कोणी जमा केले ते सांगा ; निनाद कन्स्ट्रक्शनच्या निनाद विखाळेकडून आलेली ३५ लाखांची रक्कम कशासाठी ? संदेश पारकरना मत म्हणजे नितेश राणेंना मत ; नवाज खानी यांचा मुस्लिम मतदारांना धोक्याचा इशारा कणकवली :  संदेश पारकर हे…

अधिकाऱ्यांना धमकावणाऱ्या उद्धव ठाकरेंवर कारवाई करा : भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे

निवडणूक आयोगाचे नियम सर्वच लोकप्रतिनिधीना लागतात, ठाकरेंनाही ते लागतात, थयथयाट कशाला करता ? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही बॅग तपासली त्यांनी अधिकाऱ्यांना सहकार्य केले कणकवली : निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचे अपॉइंटमेंट लेटर मागणाऱ्या उद्धव ठाकरेंवर कारवाई व्हायला हवी. निवडणूक आचारसंहिता काळात सर्व…

आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आचरा- हिर्लेवाडीतील युवकांनी हाती घेतली मशाल

आ.वैभव नाईक हेच या भागाचा विकास करू शकत असल्याने त्यांचे नेतृत्व स्विकारल्याची प्रतिक्रिया मालवण : कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मालवण तालुक्यातील आचरा-हिर्लेवाडी गावामधील युवकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करून मशाल हाती घेतली आहे.आचरा गावाचा…

महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना चिंदर सडेवाडीतून मोठे मताधिक्य देणार

शिवसेनेचे सोशल मीडिया कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख मनोज हडकर यांचा विश्वास ; जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी घेतला आढावा मालवण : कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचाराला चिंदर सडेवाडीतील ज्येष्ठ नागरिक आणि युवा पिढीकडून मोठा प्रतिसाद…

साळगाव घाटकरवाडीतील उबाठा सैनिकांचा शिवसेनेत प्रवेश ; दत्ता सामंत यांनी केले स्वागत

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील माणगांव खोऱ्यात शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी ठाकरे गटाला आणखी एक धक्का दिला आहे. कुडाळ तालुक्यातील साळगाव घाटकरवाडीतील उबाठाच्या कार्यकर्त्यांनी गावच्या विकासासाठी शिवसेनेत प्रवेश केला. दत्ता सामंत यांनी त्यांचे स्वागत करून वाडीतील किमान ९० टक्के मतदान…

विनायक राऊतच करणार वैभव नाईकांचा “गेम” ; ठाकरेंची सभा जाणीवपूर्वक तुलसीविवाहाला !

धोंडू चिंदरकर यांचा दावा ; सभेला गर्दी जमवण्यासाठी आमदारांनी वाळू व्यवसायिंकांच्या भैय्याना केले पाचारण निलेश राणेंची प्रचारात आघाडी ; अखेरचा उपाय म्हणून उबाठाकडून शांतता बिघडवण्याचे षडयंत्र आखण्याची भीती मालवण | कुणाल मांजरेकर लोकसभा निवडणुकीत आमदार वैभव नाईक यांनी काम न…

Malvan | वायरी भूतनाथ गावात महायुतीचे उमेदवार निलेश राणेंच्या प्रचाराचा शुभारंभ

श्री देव भूतनाथ चरणी श्रीफळ ठेवून आणि मोरयाचा धोंडा येथे १०१ नारळाचे तोरण अर्पण करून घरोघरी प्रचाराला सुरुवात मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील वायरी भूतनाथ गावात मंगळवारी भाजपा शिवसेना महायुतीकडून प्रभाग ११० आणि १११ मध्ये प्रचाराचा  शुभारंभ करण्यात आला.…

error: Content is protected !!