Category राजकारण

रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदार संघातून भाजपाचाच उमेदवार हवा ; भाजपा युवा मोर्चा कार्यकर्त्यांची अपेक्षा

युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर यांची माहिती  मालवण | कुणाल मांजरेकर लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघामधील उमेदवारा ची घोषणा अद्याप झालेली नाही. मात्र रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदार संघातील भाजपाची मजबूत संघटनात्मक बांधणी, मोदी सरकारच्या माध्यमातून…

इंदिरा कॉम्प्लेक्स ते नगरपरिषद मार्गचे डांबरीकरण पूर्ण ; यतीन खोत यांनी केली होती मागणी

भरड नाका ते हडकर मार्ग डांबरीकरण काम देखील पूर्ण ; यतीन खोत यांनी मानले संबंधितांचे आभार… मालवण : मालवण नगरपरिषद हद्दीतील इंदिरा कॉम्प्लेक्स ते नगरपरिषद रस्ता खड्डेमय बनला होता. या रस्त्याचे डांबरीकरण व्हावे यासाठी माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांच्या…

मालवणात मनसेच्या नूतन शाखेचे उदघाटन

मनविसे राज्य प्रमुख संघटक यश सरदेसाई यांची उपस्थिती मालवण : शहरातील मनसेच्या नूतन शाखेचे उदघाटन मनसेचे पक्षनिरीक्षक गजानन राणे व संदीप दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत मनविसे राज्य प्रमुख संघटक यश सरदेसाई यांच्या हस्ते फित कापून नुकताच करण्यात आले.  मनसे महिला…

आगामी निवडणुकीत विरोधकांचे डिपॉझिट जप्त करून विनायक राऊत यांच्या विजयाची हॅटट्रिक होऊ दे…

खा. विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात अभिषेक ; तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या पुढाकारातून आयोजन मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव तथा सिंधुदुर्ग रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत हे होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने…

केंद्रीयमंत्री नारायण राणे हे कोकणच्या भल्यासाठी झटणारे नेतृत्व 

माजी खासदार निलेश राणे यांचे प्रतिपादन ; कोकणच्या विकासासाठी त्यांनी कधीही परिणामांची पर्वा केली नाही सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्गाचे सुशोभीकरण करणार असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ओरोसमधील कार्यक्रमात सांगितले होते. त्यानंतर त्वरित त्यांनी या कामाला मंजुरीही मिळवून दिली.…

निसर्गसंपन्न सिंधुदुर्ग जिल्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा हाच माझा मानस 

तळगाव ते पत्रादेवी महामार्ग सुशोभीकरण कामाच्या भूमिपूजन प्रसंगी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे प्रतिपादन सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्यात येणाऱ्या जगभरातील पर्यटकांना आकर्षण वाटावे यासाठी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून…

मालवण बौद्धवाडीतील युवा कार्यकर्त्यांचा निलेश राणेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

सौरभ ताम्हणकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश ; प्रवेशकर्त्यांमध्ये रोहन पेंडूरकर व सहकाऱ्यांचा समावेश  मालवण | कुणाल मांजरेकर भारतीय युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण शहरातील एस टी स्टॅन्ड मागील बौद्धवाडी येथील युवा कार्यकर्त्यांनी शनिवारी भारतीय जनता पार्टी…

महाविकास आघाडी कालावधीत आ. वैभव नाईकांनी मंजूर केलेल्या रस्त्यांचे निलेश राणेंच्या हस्ते भूमिपूजन

युवासेना मालवण तालुकाप्रमुख मंदार गावडे, शिवसैनिक बिजेंद्र गावडे यांचीं माहिती ; आ. नाईक यांनी मंजूर केलेल्या कामांची भूमिपूजने करणे हेच निलेश राणेंचे कर्तृत्व असल्याची टीका मालवण : मालवण तालुक्यातील चौके गावात काही दिवसापूर्वी भाजपचे नेते निलेश राणे यांनी भूमिपूजन केलेले रस्ते…

सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवरही पर्ससीनचा “रत्नागिरी पॅटर्न” आणण्याचा प्रयत्न !

आधीच स्थानिक आमदार, खासदारांचे दुर्लक्ष ; आता रत्नागिरीतील एका नेत्याकडून एलईडी फिशिंग मच्छिमारांना घेऊन जिल्ह्यात स्वतःची फौज तयार केली जातेय  पारंपरिक मच्छिमार नेते छोटू सावजी यांचा आरोप ; सिंधुदुर्गातील पारंपरिक मच्छिमार गप्प बसणार नसल्याचा इशारा  मालवण | कुणाल मांजरेकर कोकण…

भाजपा युवा मोर्चा मालवण तालुकाध्यक्षपदी मंदार लुडबे यांची नियुक्ती

शहर अध्यक्षपदी ललित चव्हाण यांना संधी ; जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांनी केली घोषणा मालवण : भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांनी मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये मालवण तालुकाध्यक्षपदी वायरी येथील मंदार संजय लुडबे तर शहर अध्यक्षपदी…

error: Content is protected !!