Category राजकारण

हिम्मत असेल तर नावं जाहीर करा … वैभव नाईकांचं नारायण राणेंना खुलं आव्हान

राणेंच्या आरोपानंतर शिवसेना देखील आक्रमक ; आमच्या कडील पुरावे देखील बाहेर काढू कुणाल मांजरेकर मालवण : चिपी विमानतळाच्या उदघाटन कार्यक्रमात शिवसेनेतील हप्तेखोर नेत्यांची नावं उघड करणार असल्याचा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख, आमदार…

चिपी विमानतळाच्या उद्याच्या कार्यक्रमात शिवसेनेतील हप्तेखोरांची नावं उघड करणार !

नारायण राणेंच्या वक्तव्याने खळबळ ; उद्याचा उदघाटन सोहळा वादग्रस्त ठरणार ? कुणाल मांजरेकर सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे उद्घाटन उद्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय उद्योगमंत्री नारायण…

आमच्या प्रभागात आम्ही काय केले पाहण्यापेक्षा स्वतःच्या बुडाला लागलेली आग बघा !

नाहीतर दुसऱ्याचं बघता बघता स्वतःचं कधी जळून जाईल ते केणीना कळणार पण नाही भाजप गटनेते गणेश कुशेंचा बांधकाम सभापती मंदार केणींना टोला कुणाल मांजरेकर मालवण : भाजप गटनेते गणेश कुशे यांच्यावर टीका करणाऱ्या बांधकाम सभापती मंदार केणी यांना कुशेंची प्रत्युत्तर…

कचऱ्याच्या बिघडलेल्या नियोजनाला राजन वराडकर, गणेश कुशेच जबाबदार !

स्थायी समिती सभेत कचरा कामगारांची संख्या ३९ वरून १५ कोणी केली ? मंदार केणींसह शिवसेना नगरसेवकांचा सवाल ; ठेकेदाराने यांची आर्थिक नाडी आवळताच ओरड सुरू कुणाल मांजरेकर मालवण शहरातील कचऱ्याचे राजकारण थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. उपनगराध्यक्ष राजन वराडकर आणि…

नाकर्त्या ठाकरे सरकारचा शेतकरीद्रोही चेहरा उघड ; आ. नितेश राणेंचा घणाघात

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांवरील अन्याय दूर होईपर्यंत भाजपचा संघर्ष सुरू राहणार असल्याचा इशारा कुणाल मांजरेकर गेल्या दोन वर्षांपासून केवळ खोटी आश्वासने देत जनतेस झुलवत ठेवणाऱ्या ठाकरे सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना प्रत्येक संकटात वाऱ्यावर सोडले आहे. अतिवृष्टीसारख्या भीषण संकटात भरडलेल्या शेतकऱ्याना कवडीचीही मदत न…

नाकर्तेपणा झाकण्यासाठीच नगराध्यक्षांकडून फायर बॉल खरेदी !

उपनगराध्यक्ष राजन वराडकर, भाजप गटनेते गणेश कुशे यांचा आरोप मुख्यमंत्री, पालकमंत्री, आमदार, खासदार तुमच्या पक्षाचे असूनही दोन वर्षात अग्निशमन वाहन का नाही आले ? कुणाल मांजरेकर मालवण : नगरपरिषदेतील अग्निशमन वाहन नवीन खरेदीसाठी जुने वाहन निर्लेखीत करून दोन वर्षापेक्षा जास्त…

वैभव नाईक… रस्त्याची नव्हे, खड्डयांची जबाबदारी घ्या !!

कुडाळ मालवणमधील रस्त्याची जबाबदारी माझी म्हणत शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी भोळेपणाचा आव आणू नये. रस्त्यापासून सर्वच कामात चाललेल्या भ्रष्टाचाराची जबाबदारी स्वीकारण्याचा प्रामाणिकपणा दाखवायची हिंमत ते करणार आहेत का? असा सवाल भाजपाचे कुडाळ तालुका अध्यक्ष विनायक राणे यांनी केला आहे.…

“त्या” साहसवीरांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार ; चर्चा भाजपच्या अनोख्या आंदोलनाची !

आ. वैभव नाईक यांच्या मालवण मधील पत्रकार परिषदेनंतर भाजपची कुडाळमध्ये उपरोधिक प्रतिक्रिया कुणाल मांजरेकर कुडाळ- मालवण रस्त्यावरून प्रवास करणं म्हणजे मोठं दिव्यच ! या ठिकाणी रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे स्वतःचा जीव धोक्यात घालून…

मालवणात भाजपला खिंडार…

शिवसेनेची घोडदौड कोणीही रोखू शकत नाही ; आ. वैभव नाईक यांचा टोला आडवली – मालडी मतदार संघात श्रावण मध्ये भाजपच्या युवा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश कुणाल मांजरेकर मालवण : मालवण तालुक्यातील आडवली- मालडी मतदार संघात शिवसेनेने भाजपला खिंडार पाडले आहे. भाजपच्या…

… तर आगामी निवडणूक लढणार नाही ; सतीश सावंतांचं खुलं आव्हान !

जिल्हा बँक निवडणूकीसाठी महाविकास आघाडीचा असा असेल फॉर्म्युला मालवणात पत्रकारांशी बोलताना बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांची माहिती कुणाल मांजरेकर मालवण : मागील साडेसहा वर्ष जिल्हा बँकेचे अध्यक्षपद सांभाळताना सर्वांना विश्वासात घेऊन आणि पक्षीय मतभेद बाजूला ठेवून आम्ही काम केलं आहे.…

error: Content is protected !!