अमित खोत : मालवणच्या पत्रकारितेतील “ब्रँड”

कुणाल मांजरेकर श्रीकृष्ण उर्फ अमित खोत… सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील एक होतकरू तरुण… व्यापारी कुटुंबात जन्माला आलेल्या अमित याला महाविद्यालयीन जीवनात नाट्य आणि कला क्षेत्राची फार आवड. कॉलेज संपल्यानंतर स्वतःच्या उदर निर्वाहाचं साधन म्हणून गिफ्ट आणि मोबाईलचं दुकान थाटणारा अमित २०११…