Category वाढदिवस विशेष

PoliticalNama | विराट… अतिविराट शक्तीप्रदर्शन अन् स्वतः राणेसाहेबांच्या उपस्थितीने दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाची पुन्हा प्रचिती !

दत्ता सामंत यांचा ५५ वा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा ठरला यादगार… ना. राणेंकडूनही दत्ता सामंत यांच्यावरील प्रेमाची पोचपावती ! मालवण | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्गच्या राजकीय पटलावर गेली ३५ वर्षे ध्रुवताऱ्याप्रमाणे चमकणारे व्यक्तिमत्व म्हणजे भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य देवदत्त उर्फ दत्ता सामंत…

२०२४ मध्ये निलेश राणेंना आमदार बनवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही ; अन्यथा माझ्या आयुष्यातील हा शेवटचा वाढदिवस असेल…

५५ व्या वाढदिनी आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात भाजपा नेते दत्ता सामंत यांची ना. नारायण राणेंच्या उपस्थितीत भीष्मप्रतीज्ञा शतप्रतिशत भाजपासाठी कटीबद्ध ; उद्या येथील खासदार भाजपाचाच असेल आणि तिन्ही आमदार पण भाजपचेच असतील : दत्ता सामंत कार्यकर्त्यांच्या विराट गर्दीत दत्ता सामंत यांचा…

निःस्वार्थी… निष्ठावंत नेतृत्व !

भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य देवदत्त उर्फ दत्ता सामंत वाढदिवस विशेष ! कुणाल मांजरेकर         राजकारणात येणारा प्रत्येक जण स्वतःचं नाव आणि पैसा कमावण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने धडपडत असतो. पण अशी खूप थोडी माणसं असतात, ज्यांना स्वतःचं नाव कमावण्यासाठी…

भाजपा नेते दत्ता सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय मुलांना फळवाटप

असरोंडी गावचे माजी उपसरपंच मकरंद राणे आणि भाजपा कार्यकर्ते यांच्या पुढाकारातून उपक्रम मालवण | कुणाल मांजरेकर भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांच्या रविवारी होत असलेल्या वाढदिवसाचे औचित्य साधून असरोंडी गावाचे माजी उपसरपंच मकरंद राणे यांच्या पुढाकारातून शनिवारी गावातील शालेय…

भाजपा नेते दत्ता सामंत यांचा उद्या ५५ वा वाढदिवस ; भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

कुंभारमाठ येथे सकाळी ८ वा. पासून रक्तदान शिबीर तर सायंकाळी ७ वा. वाढदिवस अभिष्टचिंतन कार्यक्रम मालवण | कुणाल मांजरेकर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा उद्योजक दत्ता सामंत यांचा ५५ वा वाढदिवस रविवारी ७ जानेवारीला कार्यकर्ते आणि मित्र परिवाराकडून…

माजी जि. प. अध्यक्ष अशोक सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

वाढदिवसानिमित्त अक्कलकोट, पंढरपूरसह धार्मिक स्थळांचे दर्शन ; पालकमंत्री ना. चव्हाण, माजी खा. निलेश राणे यांनी दिल्या शुभेच्छा  मालवण : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांचा ६० वा वाढदिवस शनिवारी श्री क्षेत्र अक्कलकोट येथे उत्साहात साजरा…

राणेसाहेबांचा ६० वर्षाचा “तरुण योद्धा” !

माजी जि. प. अध्य्यक्ष अशोक सावंत हिरक महोत्सवी वाढदिवस विशेष  कुणाल मांजरेकर कोकणचे दबंग नेते केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायणराव राणे यांच्या अष्टप्रधान मंडळातील एक प्रमुख सदस्य म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक…

निष्ठेचं दुसरं नाव – हरी खोबरेकर !

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर वाढदिवस विशेष कुणाल मांजरेकर | मालवण “शिवसेना”… हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी रचलेल्या हिंदुत्वाचा या चार शब्दांनी प्रेरीत झालेल्या अनेक तरुणांनी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन राजकीय आणि…

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणातलं “विशालपर्व” !

महाराष्ट्र भाजपाचे युवा नेते विशाल परब वाढदिवस अभिष्टचिंतन विशेष… कुणाल मांजरेकर | सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्हा ही नररत्नांची खाण म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात अनेक रत्नांनां जन्म दिला. देशाची संसद गाजवणारे बॅरिस्टर नाथ पै असो की मधू…

मालवण भाजपा कार्यालयात माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांचा वाढदिवस साजरा

भाजपा नेते दत्ता सामंत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहराच्या राजकारणातील किंगमेकर म्हणून ओळखले जाणाऱ्या माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांचा वाढदिवस शुक्रवारी येथील भाजपा कार्यालयात भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात…

error: Content is protected !!