Category वाढदिवस विशेष

मालवण तालुका शिवसेनेच्यावतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस साजरा

नेत्र चिकित्सा, माेतीबिंदु शस्त्रक्रिया, रक्त तपासणी शिबीर, ११६ रुग्णांनी घेतला लाभ ; ६१ जणांना चष्मा वाटप मालवण | कुणाल मांजरेकर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांचा ६१ वा वाढदिवस शिवसेना मालवण तालुक्याच्या वतीने साजरा करण्यात आला. यानिमित्ताने नेत्र…

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या कुंभारमाठ येथे अभिष्टचिंतन सोहळा ; दिग्गजांची उपस्थिती

आमदार निलेश राणे यांनी केली कार्यक्रमस्थळाची पाहणी ; उपनेते संजय आग्रे यांचीही उपस्थिती मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा ५६ वा वाढदिवस सोहळा उद्या मंगळवारी ७ जानेवारीला कुंभारमाठ निवासस्थानी साजरा होत आहे. या कार्यक्रमाला शिवसेना, भाजपचे दिग्गज…

अशोक सावंत : एकनिष्ठ, कर्तव्यनिष्ठ, तत्वनिष्ठ नेतृत्व

वाढदिवस विशेष कोकणचे कर्तबगार नेते माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायणराव राणे यांच्या अष्टप्रधान मंडळातील एक मुख्य घटक म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांची ओळख आहे. १९८५ पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय आणि…

माजी नगरसेवक यतीन खोत यांचा वाढदिवस उत्साहात ; माजी खा. विनायक राऊतांकडून शुभेच्छा

मालवण : मालवण नगरपालिकेचे माजी बांधकाम सभापती, माजी नगरसेवक यतीन खोत यांचा वाढदिवस शनिवारी उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त श्री. खोत यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव माजी खासदार विनायक राऊत यांची भेट घेतली. यावेळी श्री. राऊत यांनी त्यांना…

मठबुद्रुक उपसरपंच तथा युवा उद्योजक विनायक बाईत यांचा वाढदिवस उत्साहात

भाजपचे प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील मठ बुद्रुक गावचे उपसरपंच तथा युवा उद्योजक विनायक बाईत यांचा वाढदिवस मंगळवारी उत्साहात साजरा करण्यात आला. भाजपाचे प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत साजऱ्या झालेल्या…

मनीष दळवी : सिंधुदुर्गचे ज्युनिअर “सहकार महर्षी”

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्ष मनीष दळवी वाढदिवस विशेष कुणाल मांजरेकर पश्चिम महाराष्ट्रात सहकाराची पाळेमुळे फोफावली आहेत. पण दुर्दैवाने म्हणा अथवा राजकीय अनास्थेमुळे महाराष्ट्राच्या अन्य क्षेत्रात विशेषतः कोकणात सहकार म्हणावा तसा रुजला नाही. त्यामुळे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात सहकार रुजवण्यासाठी…

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभूंचा वाढदिवस मालवणात सामाजिक उपक्रमांनी साजरा

विजय केनवडेकर, गणेश कुशे यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप मालवण : भाजपचे नेते तथा माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर आणि माजी नगरसेवक गणेश कुशे यांच्या वतीने मालवण तालुक्यातील १०० शिशुरंजन मधील मुलांना…

शिल्पा खोत : मालवणचं उच्चविद्याभूषित कर्तृत्ववान व्यक्तिमत्व

आयुष्यात भविष्यातील जडणघडणीचा पाया रचताना प्रत्येक जण आपल्या पुढच्या वाटचालीचं ध्येय ठरवूनच मार्गक्रमण करतो. अनेक जण त्यामध्ये यशस्वी देखील होतात. पण काही थोडक्या व्यक्तींच्या जीवनात पुढे काय घडणाराय, हे नियतीनेच ठरवून ठेवलेलं असतं. जस जसं आपण जीवनाची मार्गक्रमणा करतो, तस…

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण येथे रोपवाटप कार्यक्रम

युवासेना व शिवसेना मालवण तालुका यांच्या विद्यमाने आदित्य ठाकरे यांना सामाजिक कार्यक्रमातून शुभेच्छा मालवण : राज्याच्या पर्यटन वृद्धिबरोबरच पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्नशील असणारे युवासेना प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या ३४ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवासेना व मालवण…

माजी सभापती सुनील घाडीगांवकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

भाजपा प्रदेश सदस्य दत्ता सामंत यांची उपस्थिती ; दिलीप बिरमोळे, राजू राऊळ यांनाही वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा मालवण | कुणाल मांजरेकर भाजपचे आडवली मालडी विभागातील नेते, माजी सभापती सुनील घाडीगांवकर यांचा वाढदिवस रविवारी शिरवंडे येथे भाजपचे प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांच्या…

error: Content is protected !!