शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या कुंभारमाठ येथे अभिष्टचिंतन सोहळा ; दिग्गजांची उपस्थिती

आमदार निलेश राणे यांनी केली कार्यक्रमस्थळाची पाहणी ; उपनेते संजय आग्रे यांचीही उपस्थिती

मालवण | कुणाल मांजरेकर

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा ५६ वा वाढदिवस सोहळा उद्या मंगळवारी ७ जानेवारीला कुंभारमाठ निवासस्थानी साजरा होत आहे. या कार्यक्रमाला शिवसेना, भाजपचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. शिवसेनेचे कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी सोमवारी याठिकाणी भेट देऊन कार्यक्रमस्थळाची पाहणी केली. यावेळी शिवसेना उपनेते संजय आग्रे, आनंद शिरवलकर, मकरंद राणे, राजा गावडे, गणेश तोंडवळकर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3975

Leave a Reply

error: Content is protected !!