Category बातम्या

मालवण शहरातील भाजी मंडईचे काम “सीआरझेड” मुळे रखडले ; आ. वैभव नाईकांकडून पालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती…

पालिकेच्या सल्लागाराकडून निष्काळजीपणा ; संबधितावर कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार मालवण : शहरातील भाजी मंडईच्या इमारतीचे काम सीआरझेडच्या समस्येमुळे रखडले असून यात वरिष्ठ पातळीवर आवश्यक पाठपुरावा न झाल्याने आमदार वैभव नाईक यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना आज चांगलेच खडसावले. पालिकेच्या सल्लागाराकडूनही निष्काळजीपणा झाला…

कोळंब येथील हॉटेल मालवणी येथे उद्या रक्तदान शिबीर

ग्लोबल रक्तदाते मालवण, सिंधुदुर्ग आणि कोळंब पंचक्रोशी मालवण यांच्यावतीने आयोजन मालवण : ग्लोबल रक्तदाते मालवण, सिंधुदुर्ग आणि कोळंब पंचक्रोशी मालवण यांच्यावतीने उद्या मंगळवार दि. ५ सप्टेंबर रोजी हॉटेल मालवणी कोळंब येथे सकाळी ९ ते दुपारी १ यावेळेत रक्तदान शिबीर आयोजित…

भाजपचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या तत्परतेचा पुन्हा प्रत्यय…

काळबादेवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती ; नागरिकांना चिखलातून काढावा लागत होता मार्ग मालवण | कुणाल मांजरेकर भाजपचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या तत्परतेचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. शहरातील मेढा येथील श्री काळबादेवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली होती.…

कणकवलीत आ. वैभव नाईकांच्या नेतृत्वाखाली एकवटला मराठा समाज ; निषेध मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद…

जालन्यातील मराठा आंदोलकांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ कणकवलीत मोर्चा ; शेकडो मराठा बांधव मोर्चात झाले सहभागी कणकवली : जालना येथे मराठा समाजाच्या उपोषणकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कणकवलीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा समाजबांधवांनी भव्य मोर्चाकाढून या…

निलेश राणेंच्या कुडाळ – मालवण मधील उमेदवारीवर पालकमंत्र्यांचे “शिक्कामोर्तब” !

विकासाची तळमळ असणाऱ्या निलेश राणेंना साथ द्या ; अणाव घाटचे पेड पुलाच्या लोकार्पण प्रसंगी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे ग्रामस्थांना आवाहन कुडाळ : कुडाळ मालवण मतदार संघात भाजपाकडून माजी खासदार निलेश राणे यांच्या उमेदवारीची मागणी कार्यकर्त्यांकडून होत असताना कोकणातील भाजपचे बडे…

मसुरे गडघेरा ग्रामस्थांसाठी दत्ता सामंत ठरले “देवदूत” !

गडघेरा दत्तामंदिरा नजिकचा ट्रान्सफॉर्मर शिफ्टिंगसाठी आवश्यक अडीच लाखांचा निधी स्वतःच्या खिशातून दिला… ग्रामस्थांची तब्बल १० वर्षांपासून होती मागणी ; आमदार, खासदारां सह प्रशासनाकडे देखील केला होता पाठपुरावा मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील मसुरे गडघेरा ग्रामस्थांसाठी भाजपा नेते दत्ता सामंत…

मालवणात भाजपचा “बडा धमाका” ; ठाकरे गटाच्या छोटू ठाकूरांच्या नेतृत्वाखाली सुमारे ५०० ग्रामस्थ भाजपात !

भाजपा नेते निलेश राणे, दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत मसुरे डांगमोडे गावात रंगला भव्य प्रवेश सोहळा नऊ वर्षात विकासाचे एकही काम आमदार वैभव नाईकांकडून मार्गी न लागल्याने भाजपात दाखल होत असल्याची ग्रामस्थांची माहिती नशिबात असेल तर मी आमदार होईन, पण २०१४…

मसुरे देऊळवाड्यात “उबाठा” ने केला “उबाठा शिवसेनेत” प्रवेश !

“त्या” कार्यकर्त्यांचा भाजपाशी दुरान्वयेही संबंध नाही ; भाजपचे शक्तिकेंद्र प्रमुख यासिन शेख यांची माहिती मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याची माहिती काल देण्यात आली होती. मात्र…

सीमेवर मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या माझ्या सैनिक भावांना दीर्घायुष्य लाभो….

मालवण लायन्स क्लबच्या महिला भगिनींचे अनोखे रक्षाबंधन ; सैनिकांना बांधल्या राख्या मालवण | कुणाल मांजरेकर येथील लायन्स क्लबच्या महिला सदस्यांनी भारत मातेचे रक्षण करणाऱ्या सैनिकां समवेत अनोखे रक्षाबंधन साजरे केले. लायन्सच्या सदस्या वैशाली शंकरदास, दिक्षा गावकर, पल्लवी तारी खानोलकर यांनी…

मसुरे देऊळवाड्यात आ. वैभव नाईकांचा भाजपाला धक्का…

भाजपा कार्यकर्त्यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश ; आ. वैभव नाईकांच्या नेतृत्वाने प्रभावित देशात व राज्यात भाजपची सत्ता असली तरी सर्वसामान्य जनता उद्धव ठाकरे यांच्यासोबतच : आ. वैभव नाईक मालवण : मालवण तालुक्यातील मसुरे देऊळवाडा येथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी आज आमदार वैभव…

error: Content is protected !!