कोळंब येथील हॉटेल मालवणी येथे उद्या रक्तदान शिबीर

ग्लोबल रक्तदाते मालवण, सिंधुदुर्ग आणि कोळंब पंचक्रोशी मालवण यांच्यावतीने आयोजन

मालवण : ग्लोबल रक्तदाते मालवण, सिंधुदुर्ग आणि कोळंब पंचक्रोशी मालवण यांच्यावतीने उद्या मंगळवार दि. ५ सप्टेंबर रोजी हॉटेल मालवणी कोळंब येथे सकाळी ९ ते दुपारी १ यावेळेत रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. तरी या शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी होऊन रक्तदानाचा पवित्र कार्यात हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3530

Leave a Reply

error: Content is protected !!