भाजपाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन ; दत्ता सामंत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित
मालवण : भारतीय जनता पार्टी, मालवण शहराच्या वतीने भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून साजरी करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पार्टी प्रदेश सदस्य दत्ता सामंत व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, सुदेश आचरेकर ,दीपक…