मालवणात ६ जूनला सादर होणार “सह्याद्रीचा सिंह… राजा शिवछत्रपती” महानाट्य
शिवराज्याभिषेक दिनाच्या ३५० व्या सांगता दिनाच्या निमित्ताने मालवण मधील शिवप्रेमी मित्रमंडळाची निर्मिती मालवण | कुणाल मांजरेकर शिवराज्याभिषेकाच्या ३५० वर्षांच्या सांगता दिनाच्या निमित्ताने मालवण मधील शिवप्रेमी मित्रमंडळाने शिवरायांच्या चरित्रावर आधारित “सह्याद्रीचा सिंह… राजा शिवछत्रपती” या महानाट्याची निर्मिती केली आहे. तब्बल १२०…