Category बातम्या

शासकीय योजना राबवण्यात अपयशी ठरल्यानेच भाजपा कडून शासकीय यंत्रणाना वेठीस धरून स्वतःचा प्रचार 

हरी खोबरेकर यांची टीका ;  जनतेने रोष व्यक्त केल्याने गुन्हे दाखल होत असतील तर शिवसैनिक असे गुन्हे दाखल करून घेण्यास सदैव तयार म्हणूनच आज मालवणात विकसित भारत संकल्प यात्रेला विरोध केला नाही ; नितीन वाळके मालवण | कुणाल मांजरेकर शासकीय…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा ; डाटा सेंटरला ISO मानांकन प्राप्त

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेच्या डाटा सेंटरला ISO 27001:2013 चे मानांकन प्राप्त झाले आहे. यानिमित्ताने बँकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.  बँकेच्या संवेदवनशील माहितीचे प्रभावी व योग्य पद्धतीने व्यवस्थापन करण्यासाठी व त्यात नियमितता राहाण्यासाठी ISO…

जिल्हा नियोजनच्या माध्यमातून कुडाळ, मालवणसाठी २०.२३ कोटींचा निधी

भाजपा नेते निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून निधी मंजूर मालवण | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत भाजपा नेते निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार केंद्रीय मंत्री नारायणराव…

अयोध्येप्रमाणेच काशी-मथुरेसह अन्य सर्वच तीर्थक्षेत्री मद्य-मांस बंदी करा

हिंदु जनजागृती समितीची मागणी ; अयोध्येत दारूबंदीची मागणी मान्य करणार्‍या योगी सरकारचे केले अभिनंदन मालवण | कुणाल मांजरेकर येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत होणार्‍या श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत मद्य-मांस यांवर १०० टक्के बंदी आणावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने…

टोपीवाला हायस्कूल मधील वाचक स्पर्धेत अस्मी, श्रेयस, अनुश्री गटानुक्रमे प्रथम

मालवण : मालवण एज्युकेशन सोसायटी, मालवण संचालित अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल आणि ना. अ. दे. टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालय, मालवण यांच्यावतीने आयोजित तर ग्रंथालय विभागाने पुरस्कृत केलेल्या वाचक स्पर्धेत कु. अस्मी अशोक आठलेकर, कु. श्रेयस चंद्रशेखर बर्वे आणि कु. अनुश्री…

विकसित भारत संकल्प यात्रा उद्या मालवण शहरात

विविध योजनांची मिळणार माहिती व प्रत्यक्ष लाभ ; नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे पालिकेचे आवाहन मालवण : शासनाच्या विविध योजनांचा जनतेला लाभ देण्याच्या उद्देशाने काढण्यात येत असलेली विकसित भारत संकल्प यात्रा उद्या शनिवार दि. ३० डिसेंबर रोजी सकाळी ९ वा.…

… तोपर्यंत आपला जिल्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार नाही !

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांचे प्रतिपादन  सिंधुदुर्ग : आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्याला जर आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचे असेल तर त्याला शेतीपुरक व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. आणि जोपर्यंत शेतकरी आर्थिकदृष्या सक्षम होत नाही तोपर्यंत आपला जिल्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार नाही,…

उदय दुखंडे पोपटपंची करणे आणि खोट्या अफवा पसरवण्यात माहीर

भाजपचे शक्ती केंद्रप्रमुख दत्ता वराडकर यांचा पलटवार ; वैभव नाईकांना आमदार फंड सोडून दुसरा निधी देण्याचा अधिकारच राहिलेला नसल्याची प्रतिक्रिया मालवण | कुणाल मांजरेकर पंचायत समितीत असताना ठराव कसा मांडायचा याची समज नसलेले उदय दुखंडे आज विकास कामांच्या वर्कऑर्डरवर बोलतात,…

पालकमंत्र्यांनी दीड महिन्यांपूर्वी भूमिपूजन केलेल्या चिंदर मधील कामांना अद्याप वर्कऑर्डर नाही…

ठाकरे गटाच्या उदय दुखंडे यांचा आरोप ; मालवण आणि आचऱ्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांना अंधारात ठेवून केले भूमिपूजन मालवण | कुणाल मांजरेकर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी १ नोव्हेंबर रोजी चिंदर गावातील विकास कामांची भूमिपूजने केली. ही कामे महाविकास आघाडी सरकारच्या काळात…

आ. वैभव नाईक यांच्या न्यायालयीन लढ्याला मोठं यश ; ५२ रस्त्यांच्या कामांवरील स्थगिती उठली !

मालवण तालुक्यातील बजेटमधील विविध रस्त्यांच्या कामांना राज्य सरकारने दिली होती स्थगिती  न्यायालयाने स्थगिती उठवल्याने ८ कोटी ५४  लाख ५५ हजार रु निधीच्या ५२ रस्त्यांच्या कामांना चालना मालवण | कुणाल मांजरेकर कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

error: Content is protected !!